Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : विमाननगरमध्ये भरधाव कारच्या धडकेत पाळीव मांजराचा मृत्यू ; महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 1 June 2026, 11:17

Pune News : पुणे : पुण्यातील विमाननगर परिसरात भरधाव मोटारीच्या धडकेत पाळीव मांजराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मांजराच्या मालक महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून महिला वाहनचालकाविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune News :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगरमधील कोणार्क कॅम्पस सोसायटीच्या आवारात २२ मे रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सोसायटी परिसरातून जात असताना एका मोटारीच्या चाकाखाली पाळीव मांजर सापडले. या अपघातात मांजराचा जागीच मृत्यू झाला. Pune News :

मृत मांजर हे फिर्यादी महिलेचे पाळीव प्राणी होते. घटनेनंतर त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधित महिला वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Pune News :

या घटनेमुळे सोसायटी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, निवासी भागात वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल घागरे करत आहेत. Pune News :

 

दुसऱ्या एका घटनेत कोरेगाव पार्क भागात मोटारीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बोट क्लब रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला राहत असलेल्या सोसायटीच्या आवाराच्या परिसरात एका श्वानाचा वावर होता. मोटारीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. Pune News

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उदयपूरच्या शाही लग्नावर कोट्यवधींचा खर्च? केतन अग्रवालच्या वडिलांनी दावा फेटाळला; लग्नाबाबत दिली मोठी माहिती

Tuesday, 29 September 2026, 15:49

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35

CSMT स्थानकावर ७५ दिवसांचा महाब्लॉक! १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात मोठे बदल

Tuesday, 29 September 2026, 15:22

जरांगेंसमोर नवं संकट? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्तीचा पोलिसांत गंभीर दावा; नेमकं प्रकरण काय?

Tuesday, 29 September 2026, 15:19

‘सियाचे अनेक तरुणांशी अफेअर अन् कटात कुटुंबाचा हात’; केतन अग्रवाल प्रकरणात वडिलांचा गंभीर आरोप

Tuesday, 29 September 2026, 14:50

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाताय का? हे रस्ते राहतील पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

Tuesday, 29 September 2026, 14:34
Next Post

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; ट्रक-कंटेनर-कारची धडक, चालक-क्लिनर ठार, तिघेजण जखमी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp