Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News | निमगाव म्हाळुंगी परिसरातून पाच किलो गांजा जप्त ; एकाला बेड्या, तर एकजण फरार…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 13 May 2023, 13:25

Pune News | तळेगाव ढमढेरे, (पुणे) : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील न्हावरा रस्त्याच्या बाजूला चारचाकी गाडीतून गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

रमेश लक्ष्मण पिंगळे (वय २२, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) व राहुल दौंडकर (रा. चिंचोशी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे असून यातील पिंगळे याला पोलिसांनी अटक केली आहे. तर राहुल दौंडकर हा फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पाच किलो गांजासह एक चारचाकी गाडी जप्त केली आहे. याबाबत पोलिस कर्मचारी भास्कर महादेव बुधवंत (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला दोन युवक गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी भास्कर बुधवंत यांना एका खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार एक पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी पोलीस थांबले असता या वेळी त्यांना संशयित काळ्या रंगाची व काळ्या काचा असलेली चारचाकी दिसली.

समोर पोलीस असल्याची चाहूल लागताच कारमधील एक युवक पळून गेला, तर पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेत कारची झडती घेतली. त्यामध्ये पोलिसांना पांढर्‍या रंगाच्या पिशव्यांमध्ये गांजा असल्याचे दिसून आले. या वेळी पोलिसांनी तब्बल पाच किलो गांजासह कार जप्त केली.

 

त्यानुसार पोलिसांनी या दोघांवर गुन्हे दाखल करत रमेश लक्ष्मण पिंगळे याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे हे या घटनेचा तपास करत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार अमोल दांडगे, शिवाजी चितारे, किशोर तेलंग, पोलिस जवान निखिल रावडे, भास्कर बुधवंत, किशोर शिवणकर यांनी केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11

MPSC परीक्षेचा पेपर 5 लाखांत विकला? माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून रचला कट; धक्कादायक खुलासा समोर

Monday, 31 August 2026, 12:44

पाणी ओसरलं अन् सापडला कोट्यवधींचा खजिना; नेपाळमध्ये पुराच्या चिखलातून बाहेर काढलं 50 कोटींचं सोनं

Monday, 31 August 2026, 12:12

“मुंबईकडे कूच करा!” जरांगे पाटलांचा गनिमी कावा; गणेशोत्सवातच सरकारसमोर मोठं आव्हान, आंदोलनाची धग वाढणार!

Monday, 31 August 2026, 12:11
Next Post

Aware Murder Case | किशोर आवारे हत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार सुनील शेळकेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp