Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मी, पुण्याचा जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलतोय… म्हणत आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना गंडा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 October 2023, 16:41

Pune News : पुणे : ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या भामट्यांच्या रडारवर आता आयएएस आणि आयपीएस अधिकारीही आल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. गुन्हे करण्यासाठी भामटे चक्क पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याची बतावणी करत आहेत.

राज्यातील सायबर पोलिसांकडे फसवणूक झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. फसवणुकीच्या या प्रकरणांमध्ये आता आयएएस आणि आयपीएस अधिकारीही अडकत आहेत. (Pune News) पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याची बतावणी करुन फसवणुकीचा एक प्रकार नुकताच उघडकीला आला आहे.

७ जणांवर गुन्हा दाखल

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एका व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर फोन आला. जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याचे त्याने सांगितले. माझा मित्र संतोषकुमार केंद्रीय सुरक्षा दलात आहे. परंतु त्याची बदली झाली आहे. त्याचे जुने फर्निचर स्वस्तात विकायचे आहे, असे आमिष दाखवून ७० हजार रुपये घेतले. (Pune News) परंतु फर्निचर मिळालेच नाही. त्यानंतर तक्रारदारने गुन्हा दाखल केला. पोलिसांनी वेगाने तपास करून, या प्रकरणात एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या घटनेचे तांत्रिक विश्लेषण केले असता, हा प्रकार राजस्थानमधून घडल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस राजस्थानला पोहचले. (Pune News) तेथून शाहरूख काटुला खान (वय २३, अलवर, राजस्थान) याला अटक केली. या प्रकरणानंतर या प्रकारच्या फोनवरुन येणाऱ्या संदेशाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : कोरेगाव पार्क, मुंढवा येरवडा भागात जड वाहनांना बंदी

Pune News : नागरिकांचे एटीएम कार्ड चोरून पैसे काढणारी आंतरराज्यीय टोळीला बेड्या ; विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी..

Pune News : ससूनमधील कैदी उपचार कक्षाची अचानक तपासणी होणार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

Sunday, 27 September 2026, 16:13

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10

CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई! आशुतोष रांकासह कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट सवाल

Sunday, 27 September 2026, 14:54

घरातून निघाले अन् दोन दिवसांनी धक्कादायक बातमी आली! निगडीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 27 September 2026, 14:53

विरोधकांनी अडचणी आणल्या नसत्या तर यशवंत कारखाना यंदा सुरू झाला असता; सुभाष जगताप

Sunday, 27 September 2026, 14:31
Next Post

Yavat News : फुलांच्या पायघड्या अन् स्वागत गीताने पाटस येथे ज्येष्ठांचे अनोखे स्वागत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp