Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : कोरेगाव पार्क, मुंढवा येरवडा भागात जड वाहनांना बंदी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 October 2023, 15:54

Pune News : पुणे : पुणे वाहतूक शाखेने कोरेगाव पार्क, येरवडा, मुंढवा या भागांमध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या भागातील रस्ते सकाळी व सायंकाळी अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, येथील रस्त्यांवर ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ६ ते रात्री १ पर्यंत जड वाहनांना मनाई असेल. (Pune News) नगर रस्त्यावरून शास्त्रीनगर चौक आणि रामवाडी चौक येथून आगाखान पूल मार्गे कोरेगाव पार्क, तसेच मुंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.

नगर रस्त्यावरून शास्त्रीनगर चौक आणि रामवाडी चौक येथून आगाखान पूलमार्गे कोरेगाव पार्क, तसेच मुंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.

कोरेगाव पार्क परिसरातून साऊथ मेन रस्ता, नॉर्थ मेन रस्ता, बर्निंग घाट रस्त्यावरुन एबीसी फार्म हाऊस चौकमार्गे कल्याणीनगर आणि मुंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. (Pune News) मुंढव्यातील ताडीगुत्ता चौकातून कोरेगाव पार्क येणाऱ्या रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक शाखेने याबाबत कळवले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : नागरिकांचे एटीएम कार्ड चोरून पैसे काढणारी आंतरराज्यीय टोळीला बेड्या ; विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी..

Pune News : ससूनमधील कैदी उपचार कक्षाची अचानक तपासणी होणार

Pune News : सफाई कामगार महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08
Next Post
Iranian Narges Mohammadi gets Nobel Peace Prize 2023

इराणमध्ये कैदेत असलेल्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp