Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : जनता वसाहतीत टोळक्याने तरुणावर केले शस्त्राने वार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 May 2023, 17:58

Pune News : पुणे: किरकोळ वादातून टोळक्याने तरुण, त्याचा मित्र आणि आईला मारहाण करुन घरावर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत घडली. (A youth was attacked by a gang in Janata Colony; The house was pelted with terror)

याबाबत दत्तात्रय कानगुडे (वय २६, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली असून साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरावर दगडफेक करत माजवली दहशत

किशन उर्फ दिनेश गौड (वय १९), राकेश रमेश सोरटकर (वय २१), रितेश रमेश सोरटकर (वय १८, तिघे रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Pune News) या प्रकरणी चार ते पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय कानगुडे यांचा मावसभाऊ सागर निवंगुणे याची आरोपी किशन गौड याच्याशी वादावादी झाली होती. दत्तात्रय आरोपी किशनच्या घरावर जाब विचारण्यासाठी गेले. (Pune News)  त्या वेळी आरोपी किशनने साथीदारांना तेथे बोलावून घेतले. दत्तात्रय यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपी रियाज शेख, सुनील देडगे यांनी दत्तात्रय यांच्या आईला दांडक्याने मारहाण केली. परिसरात दहशत माजवून घरांवर दगडफेक केली. पोलीस उपनिरीक्षक राजेश पुरी तपास करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : महिलेच्या मृत्यू प्रकरणी कॉसमॉस बँकेचे 43 वर्ष संचालक असलेल्या व्यक्तीस ६ महिने कारावासाची शिक्षा

Pune News : स्पीकरवरुन झालेल्या वादातून अपमानित झाल्याने एका 70 वर्षीय नागिरकाने केली आत्महत्या

Pune News : अबब! पुण्यातलं भारी रताळं; वजन ऐकाल तर थक्क व्हाल…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

Nashik News : नाशिक हादरले! प्रियकराने आई-वडिलांदेखत केले मुलीचे अपहरण; धक्क्याने रेल्वेखाडी उडी घेत दोघांची आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.