Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik News : नाशिक हादरले! प्रियकराने आई-वडिलांदेखत केले मुलीचे अपहरण; धक्क्याने रेल्वेखाडी उडी घेत दोघांची आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 May 2023, 18:14

Nashik News : नाशिक : नाशिक जिल्ह्यातून हादरवणारी घटना समोर आली आहे. प्रियकराने आई-वडिलांदेखत मुलीचे अपहरण केले आहे. याचा धक्का आई-वडिलांना सहन न झाल्यामुळे दोघांनीही गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी तरुणाच्या घरासमोरच या दोघांवर अंत्यसंस्कार केले. (Nashik shook! Boyfriend kidnaps girl in front of parents; The two committed suicide by jumping off the railway bed due to shock)

निवृत्ती खातळे (वडिल) व मंजुळा निवृती खातळे (आई) असे आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात मुलीचे मामा दिगंबर शेळके यांनी तक्रार दाखल केली आहे. (Nashik News) त्यावरून अपहरण व आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान झनकर असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

गाडी अडवून केले अपहरण

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समाधान व आत्महत्याग्रस्त दांपत्यांच्या मुलीचे प्रेमप्रकरण होते. दरम्यान रविवारी दुपारी मुलगी व तिचे आई-वडील निवृत्ती व मंजुळा खातळे हे भरविहिर गावाकडे जात होते.  (Nashik News) त्यावेळी वाटेत हायवे जवळ समाधान झनकर आणि त्याच्या साथीदारांनी खातळे यांची गाडी अडवली व मुलीला आई-वडिलांसमोरच आपल्या वाहनात बसवून घेऊन गेले.

 

दरम्यान, मुलीच्या अपहरणाचा धक्का या दोघांनी घेतला त्यातूनच भगूर येथील नूतन शाळेमागे गोदान एक्स्प्रेसखाली दांपत्यांनी उडी घेतली व आयुष्याचा शेवट केला.(Nashik News)  या घटनेची नाशिकरोड लोहमार्ग पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी आणि भरविहिर बुद्रुक येथील गावकऱ्यांनी सोमवारी मृतदेह ताब्यात घेतला व तरुणाच्या घरासमोरच खातळे दाम्पत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Nashik News)  मृतदेहाच्या अंतिम संस्काराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nashik News : प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Nashik Crime : नाशिक येथील जिल्हा हिवताप अधिकारी महिलेस लाच घेताना रंगेहाथ पकडले

Nashik Crime | नाशिक हादरले ! भाजप नेत्यावर गोळीबार; हप्ता वसुलीच्या वर्चस्वातून हल्ला…

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Pimpri News : महावितरण अधिकाऱ्यांना आमदार लांडगे यांचा दणका!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.