Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : हिंजवडी येथे महिलेसमोर अश्लील वर्तणूक केल्याप्रकरणी विजय सेल्सच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 July 2023, 14:48

Pune News :  घरी वस्तूंची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या विजय सेल्सच्या कर्मचाऱ्याने महिलेसमोर अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना हिंजवडी येथे सोमवारी (ता.२४) घडली आहे. याप्रकरणी विजय सेल्सच्या कर्मचाऱ्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवराज संजय आडसुळ (वय २२, रा.थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विजय सेल्समधून वॉटर प्युरीफायर व लॉकर मागवले होते. त्याची डिलिव्हरी करण्यासाठी आरोपी शिवराज आडसुळ हा आला होता. त्यानंतर आरोपीने पाणी पिण्याचा बहाणा करत महिलेसमोर अश्लील वर्तन केले.

 

दरम्यान, याप्रकरणी आरोपी शिवराज आडसुळ याच्यावर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल असून त्याला सी आरपिसी प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.(Pune News)

पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.(Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45
Next Post

Crime News : खुन्नस दिली म्हणून ३ अल्पवयीन मुलांकडून तरुणाला बियरच्या बाटलीने मारहाण.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.