व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, May 29, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पोलिस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत आयटी तरुणीला २५ लाखांचा गंडा…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 April 2023, 17:04

Pune Crime पुणे : आम्ही अंधेरी पोलिस ठाण्यातून बोलत आहोत. तुमच्या नावाने एक पार्सल असून, ते मुंबईहून तैवान येथे पाठविले जाणार आहे. त्यामध्ये 140 ग्रॅम एमडी नावाचा अमली पदार्थ मिळून आला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये तुमचे नाव आहे. असे सांगून पुण्यातील एका आयटी अभियंता तरुणीला सायबर चोरट्यांनी तब्बल 25 लाख 61 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी, कोथरुड येथील 29 वर्षीय तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 11 एप्रिल रोजी घडली आहे. त्यानुसार अपर्णा क्रिष्णा अय्यर, अजय कुमार बन्सल, भानसिंग राजपूत, पोलिस असल्याची बातवणी करणारे आणि बँक खातेधारक यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

फिर्यादी तरुणी या आयटी अभियंता आहेत. अंधेरी पोलिस ठाण्यातून पोलिस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत सायबर चोरट्यांनी तरुणीसोबत संपर्क साधला. तुमचे एक पार्सल मिळाले असून,ते मुंबईहून तैवान येथे पाठवले जाणार आहे. त्यात कपडयामध्ये अमली पदार्थ, काही पासपोर्ट व एमडी आहे. त्याच्यावर तुमचे नाव असून, तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे सांगितले.

दरम्यान तरुणीने माझे असे कोणतेच पार्सल नाही असे सांगितले. त्यावेळी त्याने तरुणीच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक सांगितल्यावर तिला धक्काच बसला. त्यावेळी तरुणीला खरोखरच आपल्या नावाचा कोणीतरी गैर वापर केला आहे असे वाटले. त्याच संधीचा फायदा घेत सायबर चोरट्यांनी त्यांचा ऑनलाईन जबाब घेण्याच्या बहाण्याने बँक खात्याची गोपनीय माहिती आरोपींनी घेतली.

त्यानंतर कोणीतरी तुमच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवत आहे असे सांगून बँक खाते पाहण्याच्या बहाण्याने त्यांना एक ट्रान्झेक्शन करण्यास भाग पाडले. त्यानंतर विविध कारणे सांगून वेळोवेळी त्यांच्याकडून आरोपींनी 25 लाख 61 हजार 995 रुपये आपल्या खात्यात वर्ग करून घेतले. त्यानंतर फिर्यादींनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक घाडगे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महिलांनी वेळीच ओळखावीत ही लक्षणं..! गर्भाशयाच्या कर्करोगाचे संकेत वेळीच जाणून घ्या…

Wednesday, 28 May 2025, 23:03

वैष्णवी व्हाट्सअॅ पवर नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची… म्हणून तिने आत्महत्या केली; हगवणेच्या वकिलांचा कोर्टात दावा

Wednesday, 28 May 2025, 22:07

 LONI KALBHOR NEWS: सोडचिठ्ठी मिळवून देण्याच्या आमिषाने 6 लाख उकळणाऱ्या बोगस महिला वकिलास अटक

Wednesday, 28 May 2025, 20:48

Daund News : गिरीममध्ये शेतात कचरा टाकण्यावरून वाद; लाकडी स्टंपने मारहाण करून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न

Wednesday, 28 May 2025, 19:18
Nana Peth gang war between andekar and thombare gang pune

नाना पेठेतील आंदेकर-ठोंबरे टोळीयुद्ध गंभीर वळणावर; गुंडांच्या टोळ्यांमध्ये वाढली खदखद

Wednesday, 28 May 2025, 19:11

भरधाव वेगात आलेल्या कारची स्कूटरला जोराची धडक, नंतर विजेच्या खांबाला..; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Wednesday, 28 May 2025, 18:56
Next Post

Fraud News | पिंपरी-चिंचवड : क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे पडले महागात; पाच लाखाला गंडा...!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.