Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुण्यातील पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य; पोलिसाच्या मुलाला अटक

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 13 May 2026, 13:16
man arrested for exploiting woman in

Pune Crime पुणे, ता. 13 : शहरातील भवानी पेठ येथील पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा एका पोलिसाचा मुलगा असल्याने या घटनेची गंभीर चर्चा सुरू आहे. Pune Crime

समर्थ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शुभम अरुण गोरे (वय २३, रा. भवानी पेठ पोलीस वसाहत) याला अटक केली आहे. ही घटना ९ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. Pune Crime

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम गोरे याने अल्पवयीन मुलाला “तुला काहीतरी दाखवायचे आहे,” असे सांगून आपल्या खोलीत नेले. त्यानंतर त्याने दरवाजा आतून बंद करून मुलाला बेडवर बसवले आणि त्याच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर “ही बाब कोणाला सांगितली तर तुला बघून घेईन,” अशी धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. धमकीमुळे घाबरलेल्या मुलाने सुरुवातीला हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता. मात्र, दोन दिवसांनी त्याने आपल्या वडिलांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. Pune Crime

प्रकरणाची गंभीर दखल घेत समर्थ पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे करीत आहेत. या घटनेमुळे भवानी पेठ पोलीस वसाहतीतील वातावरण ढवळून निघाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. Pune Crime

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

Pune Weather : पुरंदरमध्ये उष्णतेचा बळी ; शेळ्या चारताना ज्येष्ठ नागरिकाचा संशयित उष्माघाताने मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.