Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News | अकाऊंटंटकडून रांका ज्वेलर्सची फसवणूक ; तब्बल 1 कोटी 6 लाखांना घातला गंडा…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 March 2023, 13:43

Pune Crime News | पुणे : सुप्रसिद्ध ज्वेलर्स रांका यांच्या दुकानातीलच अकाऊंटंटनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघा अकाऊंटंटनी बनावट सह्या करुन अनोळखी व्यक्तींच्या नावावर धनादेश काढून त्याद्वारे तब्बल १ कोटी ६ लाख ३५ हजार ७२५ रुपयांना गंडा घातला आहे.

अमन ओझा आणि देव नारायण दुबे अशी या दोघा आरोपी अकाऊंटंटची नावे आहेत. याप्रकरणी राज दिंगबर देशपांडे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

रविवार पेठ शाखेतील घटना…

हा प्रकार रांका ज्वेलर्सच्या यांच्या रविवार पेठ शाखेत १०सप्टेबर २०२० ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज देशपांडे हे रांका ज्वेलर्समध्ये व्यवस्थापक आहेत. त्यांच्याकडे अमन ओझा आणि देव नारायण दुबे हे दोघे अकाऊंटंट म्हणून कामाला होते. त्यांच्यावर दुकानातील अकाऊंट पाहण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या दोघांनी दुकानाचे खाते असलेल्या बँकेच्या धनादेशवर फिर्यादी यांच्या बनावट सह्या करुन अनोळखी व्यक्त्यांच्या नावे इनव्हाईस तयार केले. ते धनादेश अनोळखी व्यक्तींच्या खात्यावर जमा करुन पैसे काढून घेत राहिले. त्यानंतर त्यांच्यातील एकाने मागील सप्टेंबर २२ मध्ये नोकरी सोडून दिली.

त्यानंतर दुसर्‍याने फेब्रुवारीमध्ये नोकरी सोडली. त्यानंतर एका धनादेशाबाबत फिर्यादी यांना शंका आली. त्यावर आपली बनावट सही असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मागील दोन वर्षांचा हिशोब तपासल्यानंतर या दोघांनी वेळोवेळी बनावट सह्या करुन तब्बल १ कोटी ६ लाख ३५ हजार ७२५ रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आले.

त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.या तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेतील युनिट-1 चे सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Pune Fraud News | पुण्यात गुंतवणुकीचा मोठा घोटाळा; शेकडो जणांची कोट्यावधींना फसवणूक

Fraud News : नोकरी लावण्याचे आमिष दाखवत वर्गमित्रानेच केली फसवणूक ; खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime : पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक ; गुन्हा दाखल..!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post

Pimpari Chinchwad Crime | पिंपरी चिंचवड : पूर्ववैमनस्यातून हार फुले विक्रेत्यावर गोळीबार; परिसरात खळबळ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.