Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : पुण्यात ‘बनावट’ पोलिसांचा धुमाकूळ ; ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून अडीच लाखांचे दागिने लुटले..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 11 May 2026, 19:45

Pune Crime News : पुणे, : शहरात पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रविवारी (ता. १०) सायंकाळी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डुक्करखिंड परिसरात दोन चोरट्यांनी एका ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लुटले. चोरट्यांनी पोलीस असल्याचे भासवून त्यांच्याकडील २ लाख ५२ हजार रुपयांची सोनसाखळी आणि अंगठी हातचलाखीने चोरून नेली आहे.

तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्याने चालण्यासाठी निघाले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. “आम्ही पोलीस आहोत, या भागात लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत, तुम्ही तुमचे दागिने काढून खिशात ठेवा,” अशी बतावणी चोरट्यांनी केली.

 

चोरट्यांनी ज्येष्ठाचा विश्वास संपादन करून त्यांचे दागिने एका कागदात बांधून देण्याचा बहाणा केला. त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून, संधी मिळताच दागिन्यांचा तो पुडा स्वतःकडे ठेवून घेत चोरटे दुचाकीवरून पसार झाले. घरी गेल्यावर कागदाच्या पुड्यात दागिने नसल्याचे लक्षात येताच त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.

दरम्यान, या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे, मागील आठवड्याभरात पाषाण-सूस रस्ता आणि पौड रस्ता परिसरातही अशाच प्रकारे ज्येष्ठांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

raj thackeray

NEET Paper Leak : “NEET’ मुळे मराठी विद्यार्थ्यांचं नुकसान”; परीक्षा रद्द करण्यासाठी राज ठाकरे आक्रमक..

Thursday, 14 May 2026, 17:21

Inspiring story : प्रामाणिकपणासमोर सोन्याची चकाकीही फिकी ; रस्त्यात सापडलेले 20 तोळ्यांचे दागिने पिंपळेतील महिलेने केले परत ; भिगवण पोलिसांकडून सत्कार..

Thursday, 14 May 2026, 17:11

Pimpri News : पिंपरीत महापालिकेच्या नोकरीचे आमिष ; सात जणांना 16 लाखांचा गंडा

Thursday, 14 May 2026, 16:59

Indapur news : छत्रपती संभाजी महाराजांची जयंती इंदापुरात उत्साहात, घोषणांनी परिसर दुमदुमले

Thursday, 14 May 2026, 16:52

Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony : लोणी काळभोर येथील पालखी तळ अतिक्रमण आणि राडारोड्याच्या विळख्यात; शासनाला साफसफाईसाठी करावा लागणार अतिरिक्त खर्च

Thursday, 14 May 2026, 15:04

Land News : राज्यात प्लॉट विक्रीचे नियम बदलले! लेआऊट मंजुरीशिवाय जमीन विक्री थेट बेकायदेशीर; सरकारचा मोठा निर्णय

Thursday, 14 May 2026, 14:11
Next Post

Pune-Daund Demu : पाटस रेल्वे स्थानकात पुणे-दौंड डेमूच्या चाकांना अचानक आग ; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण, दीड तास गाडी रखडली..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.