Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : नसरापूरनंतर चाकण हादरले; तीन वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार करून हत्या, १६ वर्षीय आरोपी अटकेत

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 2 May 2026, 19:02

Pune Crime News पुणे, ता. 2 : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसर संतप्त झाला आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याला अटक केली आहे. घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (२ मे) नसरापूर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, फाशीची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. Pune Crime News

या घटनेची तीव्रता कमी होत नाही तोच पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात आणखी एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. येथे तीन वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची गळा चिरून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून घटना शुक्रवारी (२ मे) घडल्याची माहिती समोर आली आहे. Pune Crime News

मिळालेल्या माहितीनुसार, मृत चिमुकल्याचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील असून रोजगाराच्या निमित्ताने चाकण येथे राहत होते. शुक्रवारी दुपारी मुलगा शेजारील मुलीला खेळण्यासाठी बोलवायला गेला होता; मात्र तो परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. बराच वेळ उलटूनही मुलगा न सापडल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. Pune Crime News

तपासादरम्यान, शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन संशयिताच्या खोलीतील एका सुटकेसमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तसेच शरीरावर गंभीर जखमांचे निशाण असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सलग दोन भीषण घटनांमुळे पुणे जिल्ह्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

Manohar Bhosale News : भोंदू मनोहर भोसलेला थोडासा दिलासा; पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडीत रवानगी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp