Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manohar Bhosale News : भोंदू मनोहर भोसलेला थोडासा दिलासा; पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडीत रवानगी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 2 May 2026, 19:12

Manohar Bhosale News करमाळा, ता. 2 : भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांखाली अटकेत असलेल्या मनोहर मामा भोसले याला माढा न्यायालयाकडून आंशिक दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत भोसलेला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. Manohar Bhosale News

या प्रकरणात भोसलेसोबत विशाल वाघमारे आणि नरेंद्र सांगळे यांचाही समावेश असून तिघांवर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, करमाळा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या दुसऱ्या गुन्ह्याच्या अनुषंगाने, माढा न्यायालयाची परवानगी घेऊन भोसले व त्याच्या सहकाऱ्यांना पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Manohar Bhosale News

आजच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने भोसले आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात संघटित गुन्हेगारीसंदर्भातील कलमे लागू करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर, पुढील जामिनासाठी त्यांना बार्शी सत्र न्यायालयात अर्ज करावा लागण्याची शक्यता आहे. Manohar Bhosale News

माहितीनुसार, २०२१ साली तीन गुन्हे दाखल होऊनही भोसलेने आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली होती. करमाळा तालुक्यातील घोटी परिसरात त्याचा २७ एकरांवर पसरलेला आलिशान आश्रम असल्याचे समोर आले आहे. येथे दर अमावस्येला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असे, तसेच बाबाला भेटण्यासाठी तब्बल ११ हजार रुपयांची फी आकारली जात असल्याची माहिती आहे.

 

या प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून अशा भोंदूगिरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

थेऊर येथील ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp