Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime | कोयता गँगची दहशत ; अल्पवयीन मुलांनी केला एकावर कोयत्याने वार…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 April 2023, 12:12

Pune Crime  | पुणे : शहरात कोयता गॅंगने धुमाकुळ घातला आहे. पोलिसांनी कडक कारवाई करुनही कोयता गॅंगची दहशत सुरुच आहे. अशातच कात्रज भागात कोयता गँगने दहशत माजवून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन मुलांचे वय १५ वर्षे…

विशाल विठ्ठल धुळे (वय १८, रा. जय शंकर अपार्टमेंट, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याने याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसारतीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन मुलांचे वय १५ वर्षे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांचा विशाल याच्याशी वाद झाला होता. तो कात्रज भागातील किनारा हाॅटेल परिसरातून निघाला होता. त्या वेळी तिघांनी त्याला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केले.विशाल गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात तपास करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune Crime : जून्या वादातून कोयता गँगचा तरुणावर वार

Pune Crime News : कोयता गँगची दहशत..! जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार  ; कोथरुड परिसरातील घटना..!

वाकड येथे कोयता गॅंगची दहशत; फिनिक्स मॉलमध्ये घुसून माथाडी कामगारांना मारहाण

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05
Next Post

Pune Police Recruitment | लोणी काळभोर येथील पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या केंद्रावर विद्यार्थी व पालकांचे प्रचंड हाल ; प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना नाही...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.