Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune API Bribe Case : बावधन पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक 50 हजाराच्या लाचेप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 May 2026, 11:44

Pune API Bribe Case पुणे, ता. 14 : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बावधन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. गुन्ह्यात मदत करण्यासाठी, नातेवाईकांना अटक टाळण्यासाठी आणि दोषारोपपत्र लवकर दाखल करण्याच्या मोबदल्यात तब्बल 50 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित महिला अधिकाऱ्याला एसीबीने ताब्यात घेतले आहे. Pune API Bribe Case

ज्योती पांडुरंग तांबे (वय 41 , पद सहाय्यक पोलीस निरीक्षक (वर्ग-2), नेमणूक बावधन पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय रा. बी 302, ड्रीम रिदम सोसायटी पाटील नगर, बावधन, पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका २९ वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. Pune API Bribe Case

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांच्याविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तपास अधिकारी म्हणून गुन्हयामध्ये मदत करण्यासाठी, नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तसेच दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी आरोपी लोकसेविका ज्योती तांबे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. Pune API Bribe Case

मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने पडताळणी केली असता, आरोपी लोकसेविका ज्योती तांबे यांनी वरील कामासाठी तक्रारदार यांच्याकडून पूर्वी 50 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित पन्नास हजार रुपये रकमेपैकी दहा किंवा पाच हजार रुपये कमी करून उर्वरित रक्कमेची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी लोकसेविका ज्योती तांबे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पुणे एसिबीचे पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करत आहेत. Pune API Bribe Case

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

Uruli Kanchan : भाडेकरूची माहिती लपवल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांकडून घरमालकावर गुन्हा दाखल ; कोरेगाव मूळ येथे दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

Thursday, 14 May 2026, 11:46

Pune API Bribe Case : बावधन पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक 50 हजाराच्या लाचेप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात!

Thursday, 14 May 2026, 11:44
Mere harassment not sufficient to find accused guilty of abetting suicide: Supreme Court

ATROCITY NEWS : बंद खोलीतील जातीवाचक शिवीगाळ ‘अ‍ॅट्रोसिटी’ ठरत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Thursday, 14 May 2026, 11:22

BIG NEWS : जनगणनेमुळे पुण्यातील 15 निबंधक कार्यालये महिनाभर बंद; दस्त नोंदणीसाठी नागरिकांची धावपळ वाढणार

Thursday, 14 May 2026, 11:01

Uruli Kanchan : टिळेकरवाडीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल ; मनमानी कारभार आणि आर्थिक गैरव्यवहाराचा सदस्यांचा आरोप ; राजीनामा मंजूर होणार का नाही याची उत्सुकता..

Thursday, 14 May 2026, 10:41

Shirur News : न्हावरे-निर्वी रस्त्यावर अपघात ; दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू..

Thursday, 14 May 2026, 10:05
Next Post
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

Uruli Kanchan : भाडेकरूची माहिती लपवल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांकडून घरमालकावर गुन्हा दाखल ; कोरेगाव मूळ येथे दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.