Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील प्रसिद्ध गृहप्रकल्पात ग्राहकाची तब्बल ९ कोटींची फसवणूक ; बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात ‘मोफांतर्गत ’गु्न्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 15 January 2023, 19:44

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध गृहप्रकल्पात सदनिका खरेदी व्यवहारात ग्राहकाची तब्बल ९ कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क (मोफा) कायद्यान्वये गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

निर्माण प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक निलेश प्रभाकर कामठे, दीपमाला गणेश काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी परमजितसिंग अरोरा (वय ५४, रा. कल्याणीनगर, येरवडा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्माण प्रायव्हेट लिमिटेड हि एक बांधकाम करणारी कंपनीआहे. तर आरोपी निलेश प्रभाकर कामठे आणि दीपमाला गणेश काळे हे या कंपनीचे संचालक आहेत. आरोपींच्या गृहप्रकल्पात फोर्यादी अरोरा यांनी सदनिका खरेदी केल्या होता. सदनिका खरेदी व्यवहारात अरोरा यांनी आरोपींना ९ कोटी ११ लाख रुपये दिले होते. त्यानंतर आरोपींनी गृहप्रकल्पाचे काम पूर्ण केले नाही. तसेच अरोरा यांना सदनिकेचा ताबासुद्धा दिला नाही. याबाबत अरोरा यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली.

 

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने तक्रारीची पडताळणी करुन निलेश कामठे, दीपमाला काळे यांच्या विरोधात महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क (मोफा) कायद्यान्वये गुन्हा  दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खंडागळे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Pune Crime : पुण्यात चाललंय काय..! लोहगाव परिसरात उशीरापर्यंत सुरु असलेले चायनिज सेंटर बंद केल्याच्या रागातून पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार ; पोलीस गंभीर जखमी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.