Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SEX RACKET : शिर्डीत ६ हॉटेलवर छापे टाकून पोलिसांनी केला हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; ११ जणांना अटक तर १५ पीडित महिलांची सुटका…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 May 2023, 19:41

SEX RACKET शिर्डी : शिर्डीत ६ हॉटेलवर छापे टाकून पोलिसांनी हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा (SEX RACKET) पर्दाफाश शुक्रवारी (ता.५) रात्री केला आहे.  (SEX RACKET) या छाप्यात पोलिसांनी १५ पीडित महिलांची सुटका करून ११ जणांना ताब्यात घेतले आहे.  (SEX RACKET) हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे. (SEX RACKET) हि कारवाई श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने केली आहे.  (SEX RACKET)

श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डीत अनेक हॉटेलमध्ये अशा प्रकारे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक मिटके यांना मिळाली होती. शुक्रवारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिटके यांनी रात्री शिर्डीमध्ये सापळा रचून हॉटेलवर कारवाई केली. मिटके यांनी त्यांच्या पथकासह सहा ठिकाणी छापे टाकून १५ पीडित महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. तर ११ जणांना ताब्यात घेतले आहे

दरम्यान, शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सुरु असलेल्या हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. प्रतिष्ठित व्यक्तींच्या हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे इतर हॉटेलवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच, अनेकांनी व्यावसायिकांनी हॉटेल बंद केले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune Crime : सिंहगड परिसरात आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय ; गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा टाकून केला पर्दाफाश..

 

Pimpri Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; चार महिलांची सुटका, वाकडमधील प्रकार…

भिगवणमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या हॉटेलवर पोलिसांचा छापा ; एकाला अटक, भिगवण पोलिसांची कामगिरी…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59

कवठे येमाईत गांजासह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

Wednesday, 23 September 2026, 19:28
Next Post

Baramati Crime : बारामतीत २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp