Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime : बारामतीत २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल..

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 May 2023, 20:02

Baramati Crime – बारामती, (पुणे) : तू मला आवडते असे म्हणून एका २२ वर्षीय तरूणीसोबत लगट करून तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (ता. ०६) सकाळी पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास बारामतीत घडली आहे. (Baramati Crime) याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Baramati Crime)

बारामती शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल..

अरफाज सादिक आत्तार (रा. कोष्टी गल्ली, बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आरोपी अरफाज हा फिर्यादी तरुणीचा पाठलाग करीत होता. यावेळी बंगल्याचे दरवाजे जवळ जाऊन फिर्यादीस बाहेर बोलून घेऊन तू माझ्याबरोबर चल असे म्हणून तिचा डावा हात पकडला. हात ओढून बंगल्याच्या गेटच्या बाहेर फरपटत गेटच्या बाहेर नेऊन माझ्याशी लग्न कर असे म्हणून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, तिच्या गालावरून हात फिरवीत तू मला आवडते असे म्हणून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच सदर तरुणीला ढकलून दिल्याने तिच्या गुडघ्याला जबर जखम झाली आहे. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याची फिर्याद सदर तरुणीने बारामती शहर पोलीस ठाण्यात अराफाज आत्तार याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Baramati Crime | बारामतीत १५ लॉजवर पोलिसांची अचानक धाड ; लॉजवर आढळले अल्पवयीन ११ प्रेमीयुगल, पोलिसांनाही बसला धक्का…

Baramati Crime | बारामतीत १५ लॉजवर पोलिसांची अचानक धाड ; लॉजवर आढळले अल्पवयीन ११ प्रेमीयुगल, पोलिसांनाही बसला धक्का…

Baramati Crime : बारामती शहर पोलिसांकडून गावठी कट्टा व काडतुसे विक्रीसाठी आलेल्या तरुणाला बेड्या ; ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

Health Care| उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी करा ताडगोळ्याचे सेवन, जाणून घ्या ताडगोळे खाण्याचे फायदे...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp