व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Saturday, May 24, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : स्कूल बसमध्ये मोठ्याने गाणी लावून दोन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या बसचालकाला पिंपरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 10 December 2022, 10:51

पुणे : दोन विद्यार्थिनींना बसचालकाने स्कूल बसमधून उतरू न देता बसमध्ये मोठ्याने गाणी लावून त्यांच्यासोबत गैरवर्तन करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी (ता. ८) रोजी घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी बसचालकाला बेड्या ठोकल्या असून पिंकू कुमार (वय 30) असे अटक करण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि तिची मैत्रीण स्कूल बसमधून रोज घरी जात असताना आरोपी बसचालक बसमध्ये मोठ्याने गाणी लावून त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने बघत होता. तसेच त्यांनी त्याला गाण्याच्या आवाज कमी करण्यास सांगितले असता, आरोपीने तुम्हाला काय करायचे ते मी गाणी मोठ्याने लावणार असे म्हणाला.

त्यानंतर आरोपीला राग आल्याने त्याने फिर्यादी फोनवर बोलत असताना तिचा फोन बाहेर फेकून दिला, आणि बस जोराने चालवली. काही अंतरावर बस बंद पडल्याने बसमधील मुले खाली उतरली.

दरम्यान, आरोपीने फिर्य़ादी आणि तिच्या मैत्रिणीला बसमधून उतरू दिले नाही. तसेच फिर्यादी आणि तिच्या मैत्रिणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकणी एका विद्यार्थीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार बसचालक पिंकू कुमार याच्यावर आयपीसी 354, 279, पॉक्सो कायद्यानुसार (POCSO Act) गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विवाहित महिला प्रियकरासोबत आलिशान हॉटेलमध्ये, अन् घडलं भयंकर…

Saturday, 24 May 2025, 22:31

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर दिवसभरात 7 ते 8 गाड्यांचा भीषण अपघात; ‘ही’ आहेत अपघाताची कारणे…

Saturday, 24 May 2025, 20:52

जर धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर… ; मंत्री छगन भुजबळांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Saturday, 24 May 2025, 20:00

रामदरा येथे ट्रेकिंगसाठी गेलेली तीन अल्पवयीन भावंडे परतीचा रस्ता चुकन डोंगरावर अडकले ; लोणी काळभोर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलांची सुखरूप सुटका

Saturday, 24 May 2025, 19:18
Highest Denomination Note In India Ever Printed, Here’s A Journey Through Time

इतिहासातील सर्वात मोठी भारतीय नोट; ती अचानक बंद का झाली…जाणून घ्या संपूर्ण कहाणी

Saturday, 24 May 2025, 19:01

Pune Crime: अनैतिक संबंध असल्याचा संशय, प्रेयसीचा खून; आरोपी प्रियकरास अटक

Saturday, 24 May 2025, 18:47
Next Post

कदमवाकवस्तीला विकासाच्या नावाखाली बकाल करणाऱ्यांना जनता चांगलाच धडा शिकवेल, मतदारांचा कौल जनसेवा पॅनेलाच - राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदु काळभोर...!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.