Wednesday, September 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Paud Police News : पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला ; मृताच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे पौड पोलिसांसमोर आव्हान..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 25 July 2023, 20:23

Paud Police News  : लोणी काळभोर, (पुणे) : पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारक चाचवली (ता. मुळशी) गावाशेजारी असलेल्या मुळशी धरणाच्या बाजूला एका अनोळखी २५ ते ३० वर्ष वयोगटातील महिलेचा खून केलेला मृतदेह आढळून आला आहे. सोमवारी (ता. २४) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे. Paud Police News

याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मृगदीप सुधाकर गायकवाड, वय -३४ यांनी फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे आव्हान पौड पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी धरणाच्या पाण्याच्या कडेला असलेल्या वारक चाचवली ग्रामपंचायत हद्दीत एका स्त्रीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पौड पोलिसांना मिळाली होती. सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर मयत महिलेच्या अंगावर अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून, हत्याराने हातावर, छातीवर, पोटावर, गळयावर, लहान मोठे वार करण्यात आल्याचे दिसून आले. Paud Police News

दरम्यान, मयताचे अंगावर अर्धवट कपडे दिसून येत आहेत. तसेच प्रेताचे मानेच्या खाली पाठीवर “त्रिशुल” गोंदलेले दिसत असुन उजवे हाताचे मनगटावर इंग्रजी अक्षरात ”गणेश” इंग्रजीतून गोंदवले असुन “लाल रंगाचा बदाम (लाईफ लाईनचे सिम्बॉल)” गोंदलेले दिसत आहे. मयत बॉडी पुर्ण फुगलेली दिसत असुन त्वचा पांढरी पडलेली आहे. अशा वर्णनाच्या अनोळखी स्त्रीच्या वारसांचा तसेच नातेवाइकांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आवाहन आहे.

 

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शानाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण हे करीत आहेत. Paud Police News

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

UPI युजर्ससाठी मोठी बातमी! २ हजारांवरील व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू; नवे नियम जाहीर

Tuesday, 15 September 2026, 23:00

ज्येष्ठा गौरींच्या आगमनाचा मुहूर्त कोणता? जाणून घ्या आवाहन, पूजन आणि विसर्जनाची योग्य वेळ

Tuesday, 15 September 2026, 21:53

सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व काडतूसासह सराईत अटकेत

Tuesday, 15 September 2026, 21:11

सोलापूर जिल्ह्यात हळहळ! उजनी कालव्यात बुडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; वसतिगृहाच्या कारभारावर कुटुंबीयांचा तीव्र संताप

Tuesday, 15 September 2026, 20:31

राज्यातील शाळांमध्ये २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी; नवीन नियम जाहीर

Tuesday, 15 September 2026, 19:40

सहकारी साखर कारखान्यांसाठी सरकार मैदानात; मोठ्या निर्णयामुळे कारखान्यांना मिळणार बळ!

Tuesday, 15 September 2026, 19:11
Next Post

Wagholi News : महापालिकेच्या सफाई कामगारांच्या सुरक्षेकडे महापालिकेने लक्ष द्यावे : राजेंद्र सातव पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp