Wednesday, September 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व काडतूसासह सराईत अटकेत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 15 September 2026, 21:11

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असताना सिंहगड रोड पोलिसांनी हिंगणे खुर्द परिसरातून एका ३१ वर्षीय व्यक्तीला गावठी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूसासह अटक केली. सिद्धेश सुरेश पवार (वय ३१, रा. विश्रांतिनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष तपासणी सुरू आहे. ११ सप्टेंबर रोजी तपास पथकाला सिद्धेश पवार हा हिंगणे खुर्द परिसरात फिरत असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली.

माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी परिसरात सापळा रचला. पवारला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस आढळून आले. पोलिसांनी हे शस्त्र आणि काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवारने हे पिस्तूल नेमके कोणाकडून मिळवले, त्याने ते कशासाठी जवळ बाळगले होते तसेच या शस्त्राचा यापूर्वीच्या कोणत्या गुन्ह्यात वापर झाला आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक समीर गायकवाड, उपनिरीक्षक भूपेश साळुंके, उत्तम तारू, अण्णा केकाण, प्रफुल्ल चव्हाण, सतीश मोरे, विकास बांदल आणि राहुल ओलेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

UPI युजर्ससाठी मोठी बातमी! २ हजारांवरील व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू; नवे नियम जाहीर

Tuesday, 15 September 2026, 23:00

ज्येष्ठा गौरींच्या आगमनाचा मुहूर्त कोणता? जाणून घ्या आवाहन, पूजन आणि विसर्जनाची योग्य वेळ

Tuesday, 15 September 2026, 21:53

सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व काडतूसासह सराईत अटकेत

Tuesday, 15 September 2026, 21:11

सोलापूर जिल्ह्यात हळहळ! उजनी कालव्यात बुडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; वसतिगृहाच्या कारभारावर कुटुंबीयांचा तीव्र संताप

Tuesday, 15 September 2026, 20:31

राज्यातील शाळांमध्ये २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी; नवीन नियम जाहीर

Tuesday, 15 September 2026, 19:40

सहकारी साखर कारखान्यांसाठी सरकार मैदानात; मोठ्या निर्णयामुळे कारखान्यांना मिळणार बळ!

Tuesday, 15 September 2026, 19:11
Next Post

ज्येष्ठा गौरींच्या आगमनाचा मुहूर्त कोणता? जाणून घ्या आवाहन, पूजन आणि विसर्जनाची योग्य वेळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp