Thursday, September 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wagholi News : महापालिकेच्या सफाई कामगारांच्या सुरक्षेकडे महापालिकेने लक्ष द्यावे : राजेंद्र सातव पाटील

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 25 July 2023, 20:38

Wagholi News  लोणी काळभोर : वाघोली (ता. हवेली) येथे महापालिका आरोग्य विभागातील कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कारण येथे कामगार कुठल्याही सुरक्षेविना काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले. (Wagholi News)

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या कामगारांना ना मास्क, ना हँडग्लोज, ना गमबूट दिला गेला. तरीही ते ड्रेनेजच्या साफसफाईचे काम करत आहेत. कचरा संकलन, सफाईचे काम करताना सुरक्षा साधने नसतील तर कामगारांना श्वसनविकार, त्वचाविकार, फुप्फुसाचे विकार होऊ शकतात. पावसाळ्यात कचऱ्यात जीवाणूंचे प्रमाण अधिक असते. नाका-तोंडावाटे ते शरीरात गेल्यास संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा कामगारांना तात्काळ सुरक्षेचे साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर गोरे यांनी केली.

साहित्य घेण्यासाठी दिले जातात पैसे

कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेणे आमची सुद्धा जबाबदारी आहे. पूर्वी स्टोअरकडून सेप्टीचे साहित्य मिळत होते. परंतु, आता ते बंद करण्यात आले आहे. कामगारांना दोन वर्षांतून एकदा साहित्य घेण्यासाठी पगारातच पैसे देण्यात येतात. त्यांनी यांचे साहित्य घेऊन स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.

 

– अनिल ढमाले, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक

…अन्यथा महापालिका कार्यालयावर आंदोलन

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कामगार सुरक्षेच्या साधनांअभावी जीव धोक्यात घालून गटार साफ करण्याचे काम करतात. परंतु, त्यांच्या सुरक्षेबाबत महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. कामगारांना तात्काळ साहित्य उपलब्ध करून द्यावे. अन्यथा महापालिका कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल.

– सागर गोरे, सामाजिक कार्यकर्ते, वाघोली

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शुभमन गिलकडे कर्णधारपद तर रोहित-विराटचा सहभाग; आगामी वनडे आणि टी-२० मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक काय?

Wednesday, 16 September 2026, 22:57

युट्युबर संतोष पंडित यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर; अटी व शर्ती लागू

Wednesday, 16 September 2026, 22:28

येरवड्यातील डायमंड चौकात तलवार अन् फायटरने राडा; ५ जण जेरबंद, ९ जणांवर गुन्हे दाखल

Wednesday, 16 September 2026, 22:09

पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक! केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानाबाहेर मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न

Wednesday, 16 September 2026, 21:28

शेताच्या रस्त्यावरून तुफान राडा! वडकीत दोन भावांवर कोयत्याने हल्ला; चौघांवर गुन्हा

Wednesday, 16 September 2026, 21:00

“मला उशीर करू नका, माझ्यासाठी आरक्षण महत्त्वाचे”; प्रकृती खालावली तरीही जरांगे मुंबई गाठण्यावर ठाम

Wednesday, 16 September 2026, 20:21
Next Post

विद्युतमोटार चोरी करणाऱ्या अटट्ल चोरांना अटक, 8 लाखांचा मुद्देमालही जप्त; भिगवण पोलिसांची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp