Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक! केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानाबाहेर मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 16 September 2026, 21:28

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरातील आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच पुण्यात मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री गणेश दर्शनासाठी आले असताना हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. मुख्यमंत्री निवासस्थानी असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही मराठा आंदोलक तेथे पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि शांतता राखण्याचे आवाहन केले.

मात्र, आंदोलकांकडून घोषणाबाजी सुरूच राहिल्याने पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरणातही काही काळ तणाव निर्माण झाला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघाले असताना राज्यातील विविध भागांमध्ये मराठा समाजाकडून आंदोलन आणि सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकाराकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Accident

कुंजीरवाडीत भरधाव लक्झरी बसची उभ्या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक; तीन तृतीयपंथी जखमी, चालकावर गुन्हा दाखल

Tuesday, 17 November 2026, 11:06

सोने खरेदीची संधी चालून आली? सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही 5,000 रुपयांनी स्वस्त

Tuesday, 17 November 2026, 11:02

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! सातारा रस्त्यावर आज ट्रॅफिकचा फटका, अनेक मार्ग बंद, प्रवासापूर्वी पर्यायी रस्ते जाणून घ्या…

Tuesday, 17 November 2026, 10:50

शाळांच्या मनमानीला सरकारचा दणका! प्रवेशासाठी देणगी, पालकांच्या मुलाखती अन् ITRची सक्ती बंद; गणवेश-पुस्तकांच्या दुकानांची मक्तेदारीही संपणार!

Tuesday, 17 November 2026, 10:36

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खात्यात पुन्हा 2 हजार येणार; पैसे जमा होण्याची तारीख ठरली?

Tuesday, 17 November 2026, 10:16

आईचा विनयभंग केल्याचा राग मनात अन् दौंडमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; दोन जणांना अटक

Tuesday, 17 November 2026, 10:07
Next Post

येरवड्यातील डायमंड चौकात तलवार अन् फायटरने राडा; ५ जण जेरबंद, ९ जणांवर गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp