व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

क्राईम

दौंड शहरातील मटका-जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; तीन जणांवर गुन्हा दाखल…!

दिनेश सोनवणे दौंड : बेकायदेशीररीत्या मटका-जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांचा छापा टाकला आहे. तर या छाप्यात २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल...

Read more

अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा लावून हिंजवडी पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या…!

पुणे : अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा लावून हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. निलेश सतीश धुमाळ व स्वप्नील थोरात असे...

Read more

येस बँक घोटाळा प्रकरण : अविनाश भोसले आणि जय छाब्रिया यांची ४१५ कोटी संपत्ती ईडीकडून जप्त…

पुणे : येस बँक घोटाळाप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांची १६४ कोटी तर संजय छाब्रिया यांची २५१ कोटी संपत्ती...

Read more

Uruli Kanchan Crime : लोणी काळभोर पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ उरुळी कांचनचे ग्रामस्थ आक्रमक ; गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी…!

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. ०२) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या उरुळी कांचन (ता....

Read more

Breaking News : सामाजिक सुरक्षा विभागाचा धनकवडी येथील दोन जुगार अड्ड्यांवर छापा ; ३५ जणांवर गुन्हा दाखल…!

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धनकवडी येथील फाईव्ह स्टार सोसायटीच्या परिसरात दोन जुगार अड्ड्यांवर छापा टाकला...

Read more

मलठण येथील बेकायदा वाळू उपस्यावर दौंड पोलिसांचा छापा ; ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट…!

दिनेश सोनवणे दौंड : मलठण (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील लिंगाळी भिमा नदी पात्रातील बेकायदा वाळू उपसावर दौंड पोलिसांनी मंगळवारी (ता....

Read more

सोन्याची चैन व मोबाईल चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला हिंजवडी तपास पथकाच्या पोलिसांनी केले जेरबंद ; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त..!

पुणे : हिंजवडी, वाकड, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल व महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला हिंजवडी तपास...

Read more

Pune Crime : धक्कादायक…! चारित्र्यावर संशय घेऊन मुलीसमोरच पतीने केला पत्नीचा खून ; वाकड येथील घटना…

पुणे : पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीन वर्षाच्या मुलीसमोर डोक्यात फरशी घालून खून केल्याची धक्कादायक घटना वाकड परिसरात घडली...

Read more
Page 818 of 832 1 817 818 819 832

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!