व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

क्राईम

बाणेरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली चालत होता वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला पर्दापाश : तीन तरुणींची सुटका

पुणे : बाणेर येथील एका मसाज सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय चालत असल्याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांना पर्दापाश करण्यात यश आले...

Read more

Baramati Crime : विद्यार्थ्याला मारहाण करून नग्न व्हिडिओ काढणाऱ्या तीन जणांना बारामती तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

बारामती : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या खिशातील १५ हजारांची रक्कम चोरुन नग्न फोटो काढत जबरदस्तीने एटीएम सेंटरमधून...

Read more

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने तरुणाने पोलीस ठाण्यातच घेतले पेटवून; उपचारादरम्यान मृत्यू, पिंपरी चिंचवड येथील घटना..!

पुणे : बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने एका तरुणाने पोलीस ठाण्यातच पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड येथे घडली असून उपचारादरम्यान...

Read more

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चक्क विद्यार्थ्यालाच लुटले…!

पुणे - बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोटर सायकलवरून आलेल्या तीन अज्ञातांनी विद्यार्थ्याच्या खिशातील...

Read more

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाणप्रकरणी कोंढव्यातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…!

पुणे : वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी...

Read more

इंदापूर तालुक्यात दोन ठिकाणी घरफोडीत ५ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज लंपास…!

दीपक खिलारे  इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कचरवाडी व सराटी य येथे अनुक्रमे सोमवारी (दि.५ ) व मंगळवारी (दि.६) रोजी झालेल्या घरफोडीत...

Read more

तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ असे धमकावत तरुणीच्या तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी; चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

पुणे : मित्रमैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या १६ वर्षाच्या तरुणीला लग्नाची मागणी घालून "तू माझी नाही झाली तर कोणाची...

Read more

गुंडांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन घरावर केली दगडफेक ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

पुणे : भांडणे करणार्‍या टोळक्याला घरासमोर भांडणे करु नका, असे म्हटल्याच्या रागातून गुंडांच्या टोळक्याने तरुणाला कोयत्याने वार करुन त्याला जीवे...

Read more

दाम्पत्याला जेवणातून गुंगीचे ओैषध देऊन नोकराने केले २४ लाखांचे दागिने लंपास मुंढवा येथील घटना…!

पुणे : आई-वडिलांची देखभाल करण्यासाठी घरात असलेल्या नोकराने दाम्पत्याला गुंगीचे ओैषध देऊन ४० तोळे सोन्याचे दागिने, रोकड, हिरेजडीत दागिने असा...

Read more

शरीरसंबंधाच्या आमिषाने तरुणीसह चौघांनी ब्लॅकमेल करून वृद्धाला लुटले; १९ वर्षीय तरुणीसह चौघे पोलिसांच्या जाळ्यात…!

पुणे : शरीरसंबंधाचे आमिष दाखवून ५० वर्षीय नागरिकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून महाविद्यालयातील तीन तरुण व एका तरुणीने ९३ हजार रुपये...

Read more
Page 754 of 846 1 753 754 755 846

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!