Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतापजनक! प्रियकराला भेटायला जाणं भोवलं; विवाहितेची अर्धनग्नावस्थेत काढली धिंड, व्हिडिओही केला शूट

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 1 February 2025, 22:49

गुजरात : गुजरातमधून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेचे एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याच्या आरोपावरून स्थानिक नागरिकांकडून तिला अर्धनग्न करत तिची धिंड काढण्यात आली. या घटनेमुळे गुजरातचे समाजमन हेलावून गेले आहे.
गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

दाहोद जिल्ह्यातील एका गावातल्या 35 वर्षांच्या विवाहित महिलेचे गावातल्या एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे. ती त्या तरुणाला भेटायला गेल्याचं लोकांना माहित झालं. तेव्हा 15 जणांकडून तिला अर्धनग्न करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी तिला चेनने बाईकला बांधलं आणि रस्त्यावर फरफटत नेट तशाच अर्धनग्नावस्थेत गावभर फिरवण्यात आलं. यादरम्यान तिला मारहाणही करण्यात आली. या क्रूरतेचा व्हिडिओही शूट करण्यात आल्यानंतर त्याला सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं. हा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी 15 पैकी 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यातही खळबळ उडाली आहे. पीडितेने तक्रार केल्यानंतर तिचे सासरे बहादूर कांती डामोर, संजय बहादूर डामोर, कीर्तन कांती डामोर, राजू धर्मेंद्र राजू डामोर, हंसा राजू डामोर, हिमंत डाभोर, रमीला सिसोदिया, सीता विनोद, चंपा बहादूर डामोर, गोविंद भारत डामोर, कल्याण डामोर, हिमत गेदल डामोर, वर्षा पप्पू डामोर, विक्रम बहादूर पगी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये तिच्या सासरकडच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. तसेच काही महिलाही आरोपींमध्ये आहेत. हा सर्व प्रकार बघणाऱ्यांपैकीही एकालाही पीडितेची दया आली नाही. यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

इंदापुरात तरुणीचा कारमधून पाठलाग; नंबर, सोशल मीडिया आयडी मागितल्याचा आरोप

Sunday, 25 October 2026, 16:28

केडगाव येथे तोतया पोलिसांचा वृद्धाला तब्बल अडीच लाखांचा गंडा! ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत सोन्याची चैन व दोन अंगठ्या हातचलाखीने लंपास

Sunday, 25 October 2026, 16:06

ST कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधी पगार होणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…

Sunday, 25 October 2026, 16:03

भर मंडपात रक्तरंजित सूड! नवरदेव आणि नातेवाईकांवर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; प्रेमविवाहातून पेटला वाद!

Sunday, 25 October 2026, 15:59

पुण्यातील भयंकर प्रकार! चालू गाडीतच आला हार्ट अटॅक; गाडीचा ताबा सुटला अन् कार थेट दुचाकींना धडकून टपरीवर आदळली…

Sunday, 25 October 2026, 15:55

प्रवाशांनो समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? थांबा! महामार्गावर उद्यापासून 12 दिवसांचा ब्लॉक; जाणून घ्या सविस्तर…

Sunday, 25 October 2026, 15:48
Next Post

Apple ने एलॉन मस्क यांच्या कंपनीशी केली पार्टनरशिप; iPhone आता सॅटेलाइटशी बोलणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp