Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘लग्न कर, नाहीतर आपले फोटो व्हायरल करेन’; धमकी दिल्यानंतर 18 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या; सोलापुरात खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 19 November 2026, 12:30

सोलापूर : लग्नासाठी सतत दबाव टाकणे आणि खासगी छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या त्रासाला कंटाळून 18 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अमूल्या मल्लिकार्जुन भुरळे असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी रविकांत महादेव सुरवसे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविकांत सुरवसे हा अमूल्याला लग्न करण्यासाठी वारंवार आग्रह करत होता. माझ्याशी लग्न केले नाही तर तुझे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी तो देत असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. या सततच्या त्रासामुळे अमूल्या मानसिक तणावाखाली होती, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मंगळवारी रात्री अमूल्याने राहत्या घरी आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे भुरळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अमूल्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत होती. तिच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अमूल्याचे वडील मल्लिकार्जुन भुरळे यांनी सिव्हिल पोलीस चौकीत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रविकांत महादेव सुरवसे याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘लग्न कर, नाहीतर आपले फोटो व्हायरल करेन’; धमकी दिल्यानंतर 18 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या; सोलापुरात खळबळ

Thursday, 19 November 2026, 12:30

शिंगणापूरला जाण्यासाठी गाडी अन् पैसे न दिल्याने जावयाने सासऱ्यावर केला त्रिशूलने हल्ला

Thursday, 19 November 2026, 12:21

पुणे-नगर महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर पलटी, चालक गंभीर जखमी

Thursday, 19 November 2026, 11:32

पुण्यात निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू! ऊन घेण्यासाठी गच्चीवर गेले अन् काही वेळातच…

Thursday, 19 November 2026, 11:28

महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर सरकारचा मोठा निर्णय! बंद नळयोजना पुन्हा सुरू होणार; तातडीने आदेश जारी

Thursday, 19 November 2026, 11:12

सांगवीच्या पोलीस पाटलांच्या खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलीस कोठडी

Thursday, 19 November 2026, 11:09
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp