Wednesday, May 21, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : कोतवाली, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकलींची चोरी करणार अट्टल चोरटा जेरबंद

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 18 June 2023, 19:34

Nagar News कोतवाली, (नगर) : कोतवाली, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला कोतवाली पोलिसांनी रिक्षासह ताब्यात घेतले आहे. (Nagar News)

एका रिक्षासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

सुरज ऊर्फ सोनु शिवाजी शिंदे असे अट्टल चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एक रिक्षा व चार मोटारसायकल असा १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरात मोठया प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने यादव यांनी मोटारसायकल चोरांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.

सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्टॅन्ड अहमदनगर परीसरात मोटार सायकल व रिक्षा चोरी करणारा इसम हा अॅटो रिक्षासह फिरत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून सदर इसमाला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची माहिती देऊन रिक्षाची चुकीची माहिती दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची रिक्षा हि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरून आणल्याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, अहमदनगर शहरात व परीसरात आणखी मोटर सायकल चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख रुपयांची एक रिक्षा, व ८५ हजार रुपयांच्या चार मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आरोपीवर यापूर्वीचे मोटरसायकल व इतर चोरीचे कोतवाली तसेच तोफखाना पोलीस स्टेशन येथे सात गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस नाईक शाहीद शेख, प्रमोद लहारे, सुमित गवळी, दिपक रोहकले, सोमनाथ केकान, अशोक कांबळे, तसेच सायबर सेलचे नितीन शिंदे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास हवालदार इखे करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या महिलेला अटक

Wednesday, 21 May 2025, 14:49

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Wednesday, 21 May 2025, 14:36
ex minister and congress leader to join eknath shinde led shivsena solapur

काँग्रेसला राज्यात पुन्हा एक मोठा झटका, आता माजी मंत्र्याने साथ सोडली

Wednesday, 21 May 2025, 14:25

पुण्यात घरफोडीच्या घटनेत वाढ, बंद घरांना लक्ष्य करून १९ लाखांचा ऐवज लंपास

Wednesday, 21 May 2025, 14:23
Farmers to take legal recourse, as dist starts stamping process

पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील सातबारावर शेरे मारण्यास सुरुवात; राज्य शासनाची अधिसूचना जाहीर

Wednesday, 21 May 2025, 14:13

पुण्यात दमदार पाऊस, रस्त्यांना नद्याचे स्वरूप; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चक्क होडी चालून केले आंदोलन

Wednesday, 21 May 2025, 13:45
Next Post

Ganesh Dhore : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हडपसर येथील माजी नगरसेवक गणेश ढोरे यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल..

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.