Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : थेऊर फाट्यावरील जुगार अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांचा छापा ; सव्वा दोन लाखांच्या मुद्देमालासह 7 जणांना बेड्या..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 26 April 2026, 10:06
Loni kalbhor

photo- social media

Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर फाटा येथील नयन बारजवळ सुरू असलेल्या अवैध मटका आणि जुगार धंद्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या छापा कारवाईत पोलिसांनी 7 जणांना रंगेहात पकडले असून, रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकली असा एकूण 2 लाख 67 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Loni Kalbhor

जुगार घेणारे सुजित हरी बोडके, (वय 36, रा. चिंतामणी मंदिरासमोर, थेऊर, ता. हवेली), करण सुरेश काळे, वय -29, रा. कवडी टोलनाका, कदमवाक वस्ती, ता. हवेली), व जुगार खेळणारे विशाल गुंडाप्पा वाघमारे (वय-30, रा. संजु गायकवाड चाळ, माळी मळा, लोणी काळभोर ता. हवेली), सतिष दिलीप चौडकर (वय 44, रा. वरचावाडा, कुंजीरवाडी, ता. हवेली) बंटी शंकर गायकवाड (वय-27, रा. तरवडे रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली) मंदार सोपान हगवणे वय 40, रा. खोरवडा वस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली) शिवाजी बारकु चव्हाण, वय 63, रा. चव्हाण वस्ती, थेऊर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. Loni Kalbhor

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना 25 एप्रिल 2026 रोजी थेऊर फाटा परिसरात अवैध जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून नयन बारच्या परिसरात सापळा रचला. यावेळी सोरट पंतीपाकुळी आणि कल्याण मटका जुगार खेळला आणि खेळवला जात असल्याचे निदर्शनास आले. Loni Kalbhor

 

पोलिसांनी या छाप्यात जुगार घेणारे आणि खेळणारे अशा एकूण वरील 7 जणांना अटक केली आहे या कारवाईत मटका अड्ड्याचा मालक विकास राजुभाऊ कांबळे (वय -32, रा. काळेवाडी) आणि इतर दोन अनोळखी इसम फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम 7 हजार 830 रुपये, 60 हजार रुपये किमतीचे 6 मोबाईल फोन, 2 लाख रुपयांच्या 4 मोटारसायकल व जुगाराचे साहित्य असा 2 लाख 67 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Loni Kalbhor

दरम्याण, ही कारवाई पोवरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक योगेश पैठणे, पोलीस हवालदार संदिप जोगदंड, पोलीस अंमलदार गणेश शिंदे, प्रविण दडस, अशोक गिरी, महिला पोलीस अंमलदार माधुरी खोमणे यांनी केली. Loni Kalbhor

“लोणी काळभोर परिसरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करणे हे आमचे उद्दिष्ट असून, भविष्यात अशाच प्रकारच्या प्रभावी कारवाया सुरू राहतील,” असा इशारा राजेंद्र पन्हाळे यांनी दिला आहे. Loni Kalbhor

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

Thursday, 25 June 2026, 22:34

चिमुकल्याच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठांवर मारहाणीच्या खुणा; अंगावर ठिकठिकाणी चावल्याच्या जखमा; प्री स्कुलमध्ये चिमुकल्यासोबत काय घडलं?

Thursday, 25 June 2026, 22:10

हातात झाडू, मनात शिस्त, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा आदर्श उपक्रम

Thursday, 25 June 2026, 21:34

पोलीस ठाण्यातच पोलीस शिपायाला किस करणं पडलं महागात! तात्काळ निलंबनाचे आदेश; व्हायरल व्हिडीओने खळबळ..

Thursday, 25 June 2026, 21:27

मोठी बातमी! सिया गोयलच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका; तातडीने रुग्णालयात दाखल

Thursday, 25 June 2026, 20:38

ऑपरेशन टायगर 3! ठाकरे गटाचे 14 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप…

Thursday, 25 June 2026, 20:18
Next Post
Uruli Kanchan News

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे भरदिवसा हातोड्याने कुलूप तोडून घरफोडी ; दोन चोरटे जेरबंद, 70 हजारांचा मुद्देमाल जप्त..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.