Friday, June 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 25 June 2026, 22:34

न्हावरे: मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गोकुळनगर परिसरात उसाच्या शेतात काम करत असलेल्या एका महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२५) सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली. मात्र,संबंधित महिलेने प्रसंगावधान राखत वेळेत बाजूला झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळनगर येथील लिलाबाई बाळासाहेब फराटे या गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे उसाच्या शेतात काम करत होत्या. सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अचानक समोरून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार इतका अचानक घडला की काही क्षण त्या घाबरून गेल्या. मात्र,त्यांनी धाडस आणि प्रसंगावधान दाखवत तात्काळ बाजूला होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिबट्याची झेप चुकली आणि तो दुसऱ्या दिशेने निघून गेला.

या घटनेनंतर भयभीत झालेल्या लिलाबाई फराटे यांनी तत्काळ शेतातून पळ काढत घरी धाव घेतली. त्यांनी घरातील सदस्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी परिसरात पाहणी केली.

 

गोकुळनगर व मांडवगण फराटा परिसरात ऊस शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून, यापूर्वीही बिबट्याच्या हालचाली आढळून आल्याच्या चर्चा ग्रामस्थांमध्ये आहेत. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या ऊस शेतीत कामासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक जात असल्याने वन विभागाने तातडीने या परिसरात पाहणी करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, शेतात काम करताना नागरिकांनी एकट्याने न जाता समूहाने जावे.तसेच सायंकाळनंतर शेतात काम करताना विशेष खबरदारी घ्यावी.असे आवाहनही ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा; सरकारने एलपीजी पुरवठ्यावरील निर्बंध हटवले

Thursday, 25 June 2026, 22:58

उसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

Thursday, 25 June 2026, 22:34

चिमुकल्याच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठांवर मारहाणीच्या खुणा; अंगावर ठिकठिकाणी चावल्याच्या जखमा; प्री स्कुलमध्ये चिमुकल्यासोबत काय घडलं?

Thursday, 25 June 2026, 22:10

हातात झाडू, मनात शिस्त, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा आदर्श उपक्रम

Thursday, 25 June 2026, 21:34

पोलीस ठाण्यातच पोलीस शिपायाला किस करणं पडलं महागात! तात्काळ निलंबनाचे आदेश; व्हायरल व्हिडीओने खळबळ..

Thursday, 25 June 2026, 21:27

मोठी बातमी! सिया गोयलच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका; तातडीने रुग्णालयात दाखल

Thursday, 25 June 2026, 20:38
Next Post

व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा; सरकारने एलपीजी पुरवठ्यावरील निर्बंध हटवले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.