Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Crime : फुरसुंगी येथे ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली बनावट कपड्यांच्या विक्रीचा पर्दाफाश ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 7 May 2023, 14:46

Loni Kalbhor Crime  | लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुरसुंगी (ता. हवेली) येथे केल्विन क्लेन या कपड्यांच्या ब्रँडेड कंपनीची नक्कल करून कपडे विकणाऱ्या दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसाराम किसनाराम खारोल, सावरराम रामदेव चौधरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सचिन गोसावी (वय ४१, रा. खार पूर्व, मुंबई) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल ६ लाख ९८ हजार ८०० रुपयांचे डुप्लिकेट शर्ट, पॅन्ट जप्त केले आहेत. केल्विन क्लेन कंपनीचे बँडेड कपडे असल्याचे भासवून त्यांची विक्री केली जात होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गोसावी हे केल्विन क्लेन या कंपनीसाठी फिल्ड ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. मंतरवाडी हद्दीत राज गारमेंटस या नावाचे दुकान आहे. राज गारमेंट या दुकानात केल्विन क्लेन कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री होत असल्याची माहिती सचिन गोसावी यांना मिळाली होती.

त्यानुसार पुणे शहर गुन्हे शाखेतील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी व त्यांच्या पथकाने राज गारमेट येथे छापा टाकला. त्यावेळी दुकानात केल्विन क्लेनचे टॅग लावलेले डुप्लिकेट २०७ पॅन्ट, ४२ कॉटन पॅन्ट, १०८ शर्ट, ८२ टि शर्ट, ११ पॅन्ट असे एकूण ६ लाख ९८ हजार ८०० रुपयांचे बनावट ब्रँडेड कपडे आढळून आले. पोलिसांनी कॉपी राईट कायद्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Loni Kalbhor Crime | कुंजीरवाडी येथील मोबाईल टॉवरच्या साहित्यांची चोरी करणाऱ्या ३ अट्टल चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Loni Kalbhor News : पुणे सोलापूर महामार्गावरओव्हरलोड; गाड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला ; तर RTO कोमात..

Loniknd Crime News : भाडेतत्वावर जागा घेण्याचा बहाणा करुन खरेदीखतावर सह्या घेत ज्येष्ठाची फसवणूक ; अष्टापूर येथील ५ जणांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59

कवठे येमाईत गांजासह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

Wednesday, 23 September 2026, 19:28

डॉ. मनीषा जेजूरकर मृत्यू प्रकरणाला नवं वळण! स्वाती-निलेशच्या चॅटिंगमधून 6 मार्चचं गूढ उलगडणार?

Wednesday, 23 September 2026, 19:10
Next Post

Pachgani News | खिंगर ग्रामपंचायतीचे श्रीनिवास पाटलांनी केले कौतुक...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp