Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor | लोणी काळभोर येथे किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार ; हडपसर येथील एकावर गुन्हा दाखल…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 10 May 2023, 15:11

Loni Kalbhor |  लोणी काळभोर, (पुणे) : मित्राला मारहाण का करता असे विचारले असता तू मध्ये पडू नको टिपू पठाणचा मी नंबरकारी आहे. मला हडपसरचा भाई संतोष इसावे म्हणतात, असे म्हणून दोघांवर एकाने चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. ०१) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपाजवळ घटना घडली आहे.

संतोष बाजीराव इसावे (रा. हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत निखील सुदाम विरकर (वय २३, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिसात मंगळवारी (ता. ०९) फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील विरकर व त्यांचा मित्र कान्हा काळभोर हे पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले होते. त्यावेळी बोलत असताना गणेश काळभोर हा तेथे पळत आला. आरोपी त्याला मारहाण करीत असल्याचे सांगून मला वाचवा, असे तो म्हणाला. कान्हा याने त्याला तुम्ही गणेशला का मारहाण करीत आहे.

अशी विचारणा केल्यावर त्याने तुला आमचे काय करायचे आहे़ तू आमच्यामध्ये पडू नको, नाही तर तुलासुद्धा सोडणार नाही़ अशी धमकी दिली. त्यावेळी विरकर यांनी त्याला तुम्ही त्याला मारु नका, आम्ही त्याला घरी सोडतो, असे सांगितले. त्याचा राग येऊन त्याने व त्याच्या सोन्या साथीदाराने फिर्यादीला मारहाण करायला सुरुवात केली.

 

कान्हा हा मदतीला आल्यावर त्याने लय माज आला आहे. मी टिपू पठाणचा नंबरकारी आहे. मला हडपसरचा भाई संतोष विसावे म्हणतात, अशी धमकी देऊन त्याने साथीदार सोन्या याला यांना सोडायचे नाही, असे म्हणून जॅकेटमधून चाकू काढून फिर्यादी व कान्हा यांच्या गालावर, डाव्या बाजूला, गळ्यावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर ते दोघे पळून गेले.

दरम्यान, दोघांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. फिर्यादी हे सोमवारपर्यंत उपचार घेत होते. कान्हा याला डॉक्टरांनी आराम करण्यास व जास्त न बोलण्याचा सल्ला दिल्याने तो तक्रार देण्यास गेला नाही. भिती कमी झाल्याने मंगळवारी (ता. ०९) तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Loni Kalbhor News : लोणी काळभोर टोलनाका परिसरात तब्बल साडे तीन कोटींची रोकड जप्त ; चारचाकी गाडीसह एकाला अटक, पुणे शहर पोलिसांची कामगिरी

Loni Kalbhor News | लोणी काळभोर हद्दीतील नवीन उजवा मुठा कालव्यात बारामतीचा बावीस वर्षीय तरुण बुडाला, पुण्यातील भारत फोर्ज कंपनीत नुकताच झाला होता रुजू

Loni Kalbhor Crime : मुलांची ;शालेय कागदपत्रे; काढुन देण्याच्या बहाण्याने लोणी काळभोर येथील एकाकथित पत्रकाराकडुन महिलेची मोठी आर्थिक फसवणुक, पैसे परत मागताच महिलेला व तिच्या दोन मुलांना जिवे मारण्याची धमकी, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

Entertainment | ‘जॅंगो जेडी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp