Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Entertainment | ‘जॅंगो जेडी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 10 May 2023, 16:00

Entertainment | पुणे : मराठीत नेहमीच नवनवीनविषयांवर आधारीत चित्रपटांची निर्मिती केली जाते. आशयघन कथानकाला कसदार अभिनयाचीजोड देत दर्जेदार निर्मिती करणं हे जणू आज मराठी सिनेमांचं समीकरणच बनलं आहे. याचसमीकरणाला साजेसा असलेला आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅंगो जेडी असं शीर्षक  असलेल्या या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशलमीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलं आहे.

रोहित भागवत आणि हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एखाद्या सुरेखचित्राप्रमाणं भासावं असं जॅंगो जेडीचं लक्ष वेधून घेणारंमनमोहक पहिलं पोस्टर रसिकांच्या भेटीला आलं आहे.

मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर नायक आणि नायिकेची रोमँटिक जोडी पोस्टरवर पहायला मिळते. या सिनेमात एक प्रेमकहाणी पहायला मिळणार असल्याचेही संकेत या पोस्टरवरून मिळतात. चित्रपटाचं शीर्षक जॅंगो जेडी असं का ठेवण्यात आलंय? याचंउत्तर पोस्टरमध्ये नसलं तरी चित्रपटात नक्कीच मिळणार आहे.

प्रेमकथेच्या अनुषंगानंइतरही काही विषयांना या चित्रपटात स्पर्श करण्यात येणार असल्याचा अंदाजही शीर्षकावरून येतो. पोस्टर मधली ‘तुमच्यातला नायक’ही टॅग लाइन दर्शवते की ही सर्वसामान्य तरुणाची नायक बनण्याची गोष्ट आहे.

 

हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाचं अतिशय अभ्यासपूर्ण दिग्दर्शन केलंअसल्यानं काहीशी नावीन्यपूर्ण गोष्ट जॅंगो जेडी मध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपटात गौरीनलावडे, अभिनव सावंत सोबत आदित्य आंब्रे, योगेशसोमण, डॉ. निखिल राजेशिर्के, वरुणपनवार इ.कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

दिग्दर्शक हरदीप सचदेव यांनी यापूर्वी ‘लगान’ आणि ‘दिल चाहता है’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये परिणामकारक योगदानदिले असल्याने, जॅंगो जेडी या चित्रपटकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Entertainment | ‘द केरला स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार महेश लांडगे यांची मागणी

Entertainment News : नवीन प्रभाकर खलनायकाच्या भूमिकेत

Entertainment | शार्टफिल्मच्या माध्यमातून जनजागृती आणि रोजगाराची संधी

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

Satara News | फांदीने साथ सोडली पण पारंब्याने हात दिला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp