Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Accident News : पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीत ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात हडपसर येथील दोन २६ वर्षीय तरुणांचा जागेवरच मृत्यू..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 21 October 2023, 10:19

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर हद्दीतील एचपी डेपोच्या समोर अज्ञात ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात हडपसर येथील दुचाकीवरील दोन २६ वर्षीय तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

शनिवारी (ता. २१) रात्री साडे बारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि ट्रकचे दोन्ही चाके त्या तरुणांच्या अंगावरून गेले. लोणी काळभोर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. परंतु दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

गणेश विठ्ठल हवालदार (वय -२६), आदित्य हरिदास साठे (वय- २६, रा. दोघेही, महादेवनगर, हडपसर, ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश व आदित्य हे थेऊर (ता. हवेली) येथून घरी महादेवनगर येथे पुणे – सोलापूर महामार्गावरून निघाले होते. लोणी काळभोर हद्दीतील एच. पी डेपोसमोर आले असता दुचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्यांची दुचाकी हि रस्ता दुभाजकाला धडकली.

दुचाकी दुभाजकाला धडकल्याने दोघेही सोलापूरच्या बाजूला जाणाऱ्या दिशेला उडून पडले. यावेळी सोलापूरच्या दिशेने निघालेल्या अज्ञात भरधाव ट्रकने दोघांच्या अंगावरून गेली. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा झाला असून गुन्हा अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11
Next Post
Rs 2000 notes worth Rs 10000 crore left in system

2000 Rupees Notes: अजूनही 10 हजार कोटी रूपयांच्या 2000 च्या नोटा परत येणे बाकी; आरबीआयने दिली माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp