Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonavala News : आरोपी निष्पन्न न झाल्याचा अहवाल पाठविण्यासाठी आरोपींकडे लाचेची मागणी ; सहाय्यक पोलीस निरीक्षकावर (API) गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 6 October 2023, 20:20

लोणावळा, (पुणे) : गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी निष्पन्न होऊन देखील आरोपी निष्पन्न न झाल्याचा अहवाल पाठविण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आरोपींकडे १ लाख ४० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देविदास हिरामण करंडे ( लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण) असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेविरोधात ऑगस्ट २०२२मध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास करंडे यांच्याकडे आहे. गुन्ह्याचा तपास करत असताना करंडे यांनी तक्रारदार महिलेकडे तपासाचा अ फायनल (गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हा गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात येत आहे) अशा प्रकारचा अहवाल पाठवण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार महिलेने एसीबीकडे तक्रार केली.

दरम्यान, त्यानंतर एसीबीने या प्रकरणाची पडताळणी केली. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक करंडे यांनी तक्रारदार महिलेसह गुन्ह्यातील इतर आरोपींकडे एकूण १ लाख ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचे उघडकीस आले. त्यानुसार याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.

 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

कोर्टात जाताच ऋतुजा पाटील रडली! पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकला लॅपटॉप; तपासात मोठा ट्विस्ट

Wednesday, 2 September 2026, 15:53

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

Wednesday, 2 September 2026, 14:53

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

Wednesday, 2 September 2026, 14:18
Next Post

Uruli Kanchan News : उरुळी कांचनसह परिसरात वाढताहेत चोरीच्या घटना ; गुन्हा दाखल होऊनही लोणी काळभोर पोलिसांकडून तपास मात्र नाहीच..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp