Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonavala News : ‘चारधाम’ यात्रेचे आमिष दाखवत 37 जणांची केली फसवणूक ; दहा लाखांना घातला गंडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 June 2023, 16:28

Lonavala News : लोणावळा(पुणे) : केदारनाथ व चारधाम यात्रेचे आमिष दाखवत येथील भांगरवाडी विभागात राहणार्‍या 37 जणांकडून तब्बल 10 लाख 36 हजार रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 16 फ़ेब्रुवारी ते 19 मे 2023 दरम्यान भांगरवाडी, लोणावळा येथे घडला आहे.

लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

चारधाम यात्रेला नेण्यासाठी म्हणून आधी पैसे जमा केल्यावर नंतर यात्रा रद्द झाली असल्याचे कारण सांगून पैशाचा परतावा म्हणून बनावट चेक देत 37 जणांना गंडा घालणार्‍या पुण्यातील एका प्रवासी कंपनीचालकावर (Lonavala News)  लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीपकुमार दत्तात्रय मोदे (55, रा. लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार, ड्रिम कास्टर टूरचे संकेत रामचंद्र भडाळे (रा. धायरी, पुणे) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संकेत रामचंद्र भडाळे याने त्याचे ड्रिमकास्टर टूर्सचे ऑफिस पुणे येथे असल्याचे सांगत, लोणावळ्यातील 37 नागरिकांची केदारनाथ चारधाम यात्रा आपल्या कंपनीच्या माध्यमातून आयोजित केली होती. (Lonavala News) यासाठी प्रत्येकी 28 हजार रुपये असे 10,36,000 हजार चेकच्या माध्यमातून घेतले.

 

यात्रा कशी असेल, कोणती वाहने असतील याचा तपशील त्यांना दिला व ऐनवेळी यात्रा रद्द झाली असल्याचे सांगत जून महिन्यात यात्रा आयोजित करून देतो असे सांगितले. किंवा पैसे परत करतो असे सांगत 18 मे च्या तारखेचे चेक दिले. 18 मे रोजी चेक बँकेत भरले असता ते खात्यात पैसे नसल्याने वटले नाहीत. (Lonavala News) तेव्हापासून त्याचा फोन बंद आहे. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे ध्यानात आल्यानंतर वरील सर्वांनी लोणावळा पोलिसांत फसवणुकीची तक्रार केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Lonavala News : लोणावळ्यात दुचाकीवर ट्रिपल सीट फिरण्यासाठी आलेल्या मित्रांचा अपघात ; एकाचा मृत्यू, दोघेजण जखमी, टायगर पॉइंट येथील घटना..

Lonavala News : टायगर पॉईंट पर्यटनासाठी गेलेला पर्यटक गाडीसह खोल दरीत; लोणावळा ग्रामीण पोलिसांमुळे वाचला जीव

Lonavala News : खंडाळ्याच्या मंकीहिल पॉईंट येथील २०० फुट खोल दरीत पडूनही वाचला तरुणाचा जीव…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15
Next Post

Nashik News : धक्कादायक! अभियंत्याने प्रेमभंगातून डोक्यात गोळ्या झाडून केली आत्महत्या; वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न मात्र...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp