Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik News : धक्कादायक! अभियंत्याने प्रेमभंगातून डोक्यात गोळ्या झाडून केली आत्महत्या; वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न मात्र…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 June 2023, 16:34

Nashik News : पंचवटी : नाशिक जिल्ह्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका 30 वर्षिय अभियंत्याने प्रेमभंगातून डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. हा प्रकार नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या पळसे येथील दारणा नदी जवळील भैरवनाथ मंदिराजवळ घडला. या अभियंत्याचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. या घटनेनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न

संदीप नाना सहाने (30, रा. मराठा नगर, लंबोदर हाईटस, चेहडी पंपिंग, मूळ रा. नळवाडी, सिन्नर) असे आत्महत्या करणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पत्नीसह संदीप राहत होता. एक वर्षापुर्वी त्याचा विवाह झाला होता. सध्या माळेगाव एमआयडीसी येथील एका कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करत होता. (Nashik News) संदीप याचे आपल्याच नात्यातील एका मुलीवर प्रेम होते. मात्र, दोघांचाही विवाह वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याने संदीप हा गेल्या काही महिन्यांपासून व्यथित होता. मंगळवार (दि. २०) रोजी तो प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. मात्र, भेट न झाल्याने तो माघारी आला होता. बुधवार (दि.20) रोजी सकाळी पत्नीला दर्शनाला जातो, असे पत्नीला दुचाकी घेऊन गेला होता.

दरम्यान, बराच वेळ झाला तरी संदीप घरी न आल्याने त्याच्या पत्नीने त्याचा मामेभाऊ समाधान पगार याला फोनवर माहिती दिली. (Nashik News) समाधान हा संदीप दर्शनासाठी गेलेल्या पळसे येथील दारणा नदी जवळ असलेल्या भैरवनाथ मंदिरात पोहचला असता, संदीप रक्ताच्या थारोळ्यात मृत झालेला दिसून आला.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nashik News : शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ ! 75 हजाराची लाच चेकने घेणार्‍या मुख्याध्यापकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले ; शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, हेडमास्तर अन् लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

Nashik News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, चार जखमी

Nashik News : आधुनिक हिरकणी ! दीड महिन्याच्या बाळासाठी बिल्डिंगच्या पाइपवरुन चढून गेल्या, नाशिक मधील एका आईची गोष्ट…

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

जरांगे–दीपके भेटीने राजकारण तापलं! लक्ष्मण हाकेंचा थेट हल्ला, ‘तो अजून बच्चा’

Friday, 11 September 2026, 16:15

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15
Next Post

Political News : काल सुरक्षा कमी केली; आज वांद्रे येथील शिवसेना शाखेवर हातोडा; शाखा अनधिकृत असल्याचा दावा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp