Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Koregaon Bhima | अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करावी; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 April 2023, 12:35

विनायक साबळे

Koregaon Bhima | कोरेगाव भीमा :  शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पुणे महानगर मार्ग तसेच अंतर्गत रस्ते, गाव, रहदारी आदी ठिकाणी ज्या काही अनधिकृत होर्डिंग्स लावण्यात आलेल्या आहेत त्यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन व एसपी ऑफिस पुणे यांच्याकडे  संघटनमंत्री पुणे जिल्हा भानुदास सरडे यांनी पत्रकाद्वारे करण्यात आल्याची माहिती ग्राहक पंचायतीने दिली आहे.

पोलीस स्टेशन, सदर ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी व पी एम आर डी यांची रीतसर परवानगी घेतली नसेल तर असा होर्डिंग्ज वर कारवाई करण्यात यावी कारण बऱ्याच ठिकाणी होर्डिंग पडून विनाकारण जीव गमवावा लागल्याच्या घटना आपण पाहत असतो.

 

तसेच त्यामुळे विद्रुपीकरण देखील होत असल्याने अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करावी अशा मागणीचे पत्र शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा कार्यकरिणी सदस्य देवेंद्र जगताप , सचिव संतोष शिर्के, अशोक दरेकर, संघटनमंत्री शिरूर तालुका पर्वतराज नाबगे, अशोक मोरे, पंकज बांगर, सतीष जगताप, विशाल गव्हाणे, रामदास दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune Crime : दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाचा भरदिवसा पुण्यात खून ; तब्बल 11 साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Breaking News : सलग तीन मुली झाल्याने सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; दौंड तालुक्यातील खोर येथील धक्कादायक घटना

Health Tips | लहान मुलांना दुधासोबत ‘हे’ पदार्थ खायला देणे टाळावे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51
Next Post

Lonavala News : खंडाळ्याच्या मंकीहिल पॉईंट येथील २०० फुट खोल दरीत पडूनही वाचला तरुणाचा जीव...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.