Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonavala News : खंडाळ्याच्या मंकीहिल पॉईंट येथील २०० फुट खोल दरीत पडूनही वाचला तरुणाचा जीव…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 April 2023, 12:40

Lonavala News | लोणावळा, (पुणे) : खंडाळ्याच्या मंकीहिल पॉईंट येथील दरीत २०० फुट पडलेल्या एका तरुणाला रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनाने जीवदान मिळाले असून बचाव पथकांकडून त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. रात्री ११ वाजता सुरू झालेले रेस्क्यू ऑपरेशन पुढील ३ तासाने म्हणजे मध्यरात्री २ वाजता संपले.

हरिश्चंद्र मंडल ( वय – २५, मूळ रा. ओरिसा, सध्या गोवा) असे या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र हा पर्यटनासाठी आणि खास करून ट्रेकिंगसाठी गोवा येथे क्रॉम्प्टन कंपनीमध्ये सुपरवायझर पोस्ट वरती काम करत आहे. गुरुवारी तो खंडाळा घाटामध्ये ट्रेकिंग साठी आला होता. खंडाळ्यातील वाघजई मंदिर पाठीमागे मंकीहिल भागातील डोंगरात फिरत असताना तो रस्ता चुकला आणि संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाय घसरून सुमारे २०० फूट खोल दरीमध्ये पडला.

 

अंधार पडलेला असल्याने त्याला काही सुचेना, अखेर त्याने त्या ठिकाणाहून तो ज्या रिक्षा मधून घाटात फिरण्यासाठी आला होता त्या रिक्षा चालकाशी संपर्क केला आणि आपल्याला मदतीची गरज आहे असे सांगितले. रिक्षा चालकाने लोणावळा पोलीस स्टेशन आणि शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्याशी संपर्क साधला.

शिवदुर्ग मित्र मंडळाची टीम, वन्य जीवरक्षक दल मावळ आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य मदतीला आले. शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळ्याचे दोन सदस्य रोपच्या सहाय्याने खाली उतरले, मात्र त्यांना हरिश्चंद्र मंडलचा अंधारात काही ट्रेस लागत नव्हता आणि तो देखील घाबरलेला होता त्यामुळे कोणाच्याही हाकेला तो प्रतिसाद देत नव्हता. तरी देखील खाली उतरलेल्या दोन मेंबर्सनी त्याला शोधण्याची जिद्द सोडली नव्हती. अखेर काही वेळाने हरिश्चंद्र मंडल मिळून आला.

दरम्यान, सर्वांनी अत्यंत कसोशीचे प्रयत्न करून त्याला सुखरूप सुरक्षित स्थळी आणून एनर्जी ड्रिंक आणि थोडं खायला दिलं. त्यानंतर त्याला लोणावळा पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00
Next Post

Election : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात १४ जागांसाठी ३४ उमेदवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.