Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jalna News : ह्रदयद्रावक ! जालना शहरात भरधाव आयशरची दुचाकीला पाठीमागून जोराची धडक; तीन चिमुकल्यांचा मृत्यू,

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 26 June 2023, 12:08

Jalna News : जालना: भरधाव आयशरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात रविवारी (25 जून) रात्री जालना शहरातील मंठा-अंबड बायपास मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर घडला. दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात हलवले, मात्र यात तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला.

 रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश

नुरेन फातेमा सादेक शेख (वय 7 वर्षे), आयेजा फातेमा सादेक शेख (वय 5 वर्षे) अदाबिया फातेमा सय्यद शोएब (वत 9 वर्षे, सर्व रा. तद्वपुरा, जालना) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारची सुट्टी असल्याने सय्यद शोएब हे आपल्या चिमुकल्यांसह साडूच्या लेकरांना घेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास मोतीबागेत खेळण्यासाठी घेऊन गेले होते. (Jalna News) लेकरांचे खेळणे झाल्यानंतर सय्यद शोएब खरेदीसाठी मॉलमध्ये घेऊन गेले. खरेदी झाल्यानंतर ते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन घराकडे परतत होते. दरम्यान याचवेळी बायपास मार्गावरील उड्डाणपुलावर पाठीमागून येणाऱ्या आयशरने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात अदाबिया फातेमा सय्यद शोएब, नुरेन फातेमा सादेक शेख, आयेजा फातेमा सादेक शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर सय्यद शोएब आणि अन्य एक मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे यांनी दिली.

 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कदीम ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, उपनिरीक्षक नागरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नातेवाईक, नागरिकांच्या मदतीने जखमींसह मृतांना रुग्णवाहिकेतून तातडीने संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. (Jalna News) डॉक्टरांनी तपासणीअंती तिघांना मृत घोषित केले. अपघातग्रस्त सय्यद शोएब आणि अन्य एका मुलावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, रुग्णालय परिसरात मृत चिमुकल्यांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता.

सय्यद शोएब हे आपल्या चिमुकल्यांसह साडूच्या लेकरांना घेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास मोतीबागेत खेळण्यासाठी घेऊन गेले होते. त्यानंतर मॉलमध्ये खरेदी करुन घरी जात असतानाच पाठीमागून येणाऱ्या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ज्यात त्यांची मुलगी अदाबियासह त्यांच्या साडूचे मुलं नुरेन आणि आयेजा यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान याची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. (Jalna News) रुग्णालयात डॉक्टरांनी तीनही चिमुकल्यांना मृत घोषित करताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत होता.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : हडपसरच्या दस्तनोंदणी कार्यालयाचे स्थलांतर होणार ; निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब

Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरानजीकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना अवघ्या ५०० रुपयात भेट द्या..

Pune News : पुण्यातील उरुळी देवाची येथील गोदाम खाक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

Political News : जागतिक नेत्यांत पंतप्रधान मोदी सर्वाधिक लोकप्रिय... बायडेन, सुनक यांना सारले मागे!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.