Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निर्दयी मुलानेच केली आपल्या वडिलांची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून टाकले बोअरवेलमध्ये….!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 14 December 2022, 14:50
Man murdered his wife and daughter in pune

बागलकोट, कर्नाटक : श्रद्धा वालकर प्रकरणासारखीच भयानक घटना कर्नाटकातून समोर आली आहे. एका निर्दयी मुलाने आपल्याच वडिलांची हत्या केली. आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे ३० तुकडे करून ते बोअरवेलमध्ये फेकले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

 विठ्ठल (वय २०) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ परिसरात ही घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी आरोपीचे वडील परशुराम यांनी दारू पिली होती. त्यावेळी विठ्ठल व त्याचे वडील परशुराम यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणाच्या आवेशातच त्याच्याकडून वडिलांचा खून झाला. या घटनेने आरोपी घाबरला. त्याला वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती. त्याने मृतदेह मुधोळ शहराच्या हद्दीत असणाऱ्या शेतातील बोअरवेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र, त्याला वडिलांच्या मृतदेहाला बोअरवेलमध्ये टाकता आले नाही. त्यावेळी त्याने धारधार शास्त्राने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करायला सुरुवात केली. आरोपीने मृतदेहाचे तीस तुकडे करून  ते शेतातील बोअरवेलमध्ये टाकले.

या कृत्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर शनिवारी तो घरी परतला. आणि त्याने वडिलांशी भांडून आपण घरातून निघून गेल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी वडिलांबद्दल विचारले असता, त्याच्याविषयी कोणतीच माहिती नसल्याचे आरोपीने सांगितले.

कुटुंबीयांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली होती. ते देखील मृत परशुराम यांचा शोध घेत होते. तपासात पोलिसांना आरोपीवर संशय येऊ लागला आणि शेवटी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. आरोपी स्वतःला निर्दोष सांगत होता. मात्र पॉलिसी खाक्या दाखवितानाच त्याने आपण वडिलांची हत्या कशी केली व मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली.

आरोपीने सांगितलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम केले असता त्यांना मृतदेहाचे तुकडे सापडले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विठ्ठल याला अटक केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46
Next Post

ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पंढरपुरजवळ उजनी कालव्यात पडला ; दोन चिमुकल्यांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.