Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : यात्रेत सुट्ट्या पैशांच्या वादातून तरुणाचा मृत्यू; आईस्क्रीम विक्रेत्यावर खुनाचा गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 4 May 2026, 17:07

Indapur News इंदापूर, ता. 4 : तालुक्यातील उद्धट येथे सुरू असलेल्या उदमाईदेवी यात्रेत किरकोळ कारणावरून वाद चिघळत एक 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी आईस्क्रीम गाडी चालकावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. Indapur News

दादा रावण इंगळे (वय 23, रा. उद्धट, ता. इंदापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर किसन शंकरलाल प्रजापती (सध्या रा. बरड, ता. फलटण, जि. सातारा; मूळ रा. राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी सुरज हिंमत तुपे (वय 23) यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,    उदमाईदेवी यात्रेनिमित्त सुरज तुपे आणि त्यांचा मित्र दादा इंगळे हे मंदिर परिसरात फिरत होते. यावेळी भैरवनाथ आईस्क्रीम गाडीवर फालुदा खाण्यासाठी गेले असता, सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून विक्रेत्यासोबत त्यांचा वाद झाला.

दरम्यान, वाद चिघळल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात दादा इंगळे याला जोरात ढकलून दिल्याचा आरोप आहे. या धक्क्यामुळे इंगळे रस्त्यावर पडला आणि डोक्याला गंभीर मार लागला. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. Indapur News

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11
Next Post
135 crore drugs seized in pune four arrested

Mumbai Drug News : मुंबई विमानतळावर ड्रग्जचा मोठा सापळा उधळला; 7 कोटींचे कोकेन जप्त, दोघे अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.