Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramti News : ट्रक चालकाचे अपहरण करून ५३ लाखांचा मुद्देमाल लुटणाऱ्या टोळीला बेड्या ; बारामती ग्रामीण पोलिसांची कामगिरी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 11 May 2023, 10:56

Baramati News : बारामती, (पुणे) : ट्रकमधून माल घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचे अपहरण करून त्याच्या वाहनातून तब्बल ३५ लाख रुपयांचे लोखंडी रॉड व १८ लाख रुपयांची ट्रक असा ५३ लाख रुपयांचा दरोडा टाकलेल्या टोळीच्या मुसक्या बारामती ग्रामीण पोलिसांनी अवघ्या दोन तासात आवळल्या आहेत. मंगळवारी (ता. ०९) हि घटना घडली आहे.

दिग्विजय श्रीकांत जाधव (वय २१), लक्ष्मण भीमराव कुचेकर (वय ३०), सुहास रावसाहेब थोरात (वय २८, तिघे रा. उदमाईवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे), प्रथमेश मनोज शेलार (वय २३, रा. घोलपवाडी, ता. इंदापूर), मयुर प्रकाश शिंदे (वय २८, रा. तावशी, ता. इंदापूर) व स्वप्नील दत्तात्रय निंबाळकर (वय २८, रा. ३९ फाटा, सणसर, ता. इंदापूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. या प्रकरणी मारुती मोतीलाल करांडे (वय ३०, रा. आसंगी, ता. जत, जि. सांगली) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

मंगळवारी करांडे हे स्वतःच्या मालकीचा अशोक लेलॅण्ड ट्रक मधून बारामती एमआयडीसीतील माऊली कृपा ट्रान्सपोर्टमार्फत कर्नाटक येथून लोखंडी रॉड भरून पुण्यात मुंढवा येथील भारत फोर्जमध्ये घेऊन जाण्यासाठी निघाले होते. भिगवणजवळ बबिता ढाबा येथे ते पहाटे ३ च्या सुमारास जेवणासाठी थांबले. त्यानंतर ते गाडीतच झोपले असताना दरवाजा उघडून तिघांनी आत येत त्यांना दमदाटी करत चार हजार रुपये व मोबाईल काढून घेतला.

ट्रेलर चालू करून तो बारामतीच्या दिशेने आणला. भिगवणमध्ये त्यांना आणखी तीन साथीदार मिळाले. त्यांनी या ट्रकमधून ३५ लाख रुपये किमतीचे लोखंडी रॉड चोरले. तसेच १९ लाख रुपयांचे वाहनही त्यांनी नेले. करांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात दरोड्याचा व जबरी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

 

बारामती तालुक्यातील कन्हेरी गावच्या हद्दीत पालखी महामार्गालगत त्यांनी हे वाहन आणले. तेथून दुसऱ्या वाहनात हे रॉड टाकून ते दुसरीकडे नेवून विकण्याचा त्यांचा हेतू होता. करांडे यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत बारामती तालुका पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ पथके रवाना केली.

दरम्यान, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम सुरु असतानाच ट्रेलरसह दोन दरोडेखोरांना जागीच पकडण्यात आले. त्यांच्याकडून इतर साथीदारांची माहिती घेत आजूबाजूच्या झाडाझुडपात लपून बसलेल्या अन्य चार जणांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले आहे. तपास पोलीस करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..

Baramati News : बारामतीतील मेंढपाळाची मुलगी आता देशाचं नेतृत्त्व करणार ; दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर घातली यशाला गवसणी..

Baramati News : जुन्या वादातून तिघांचा चुलता-पुतण्यावर चाकू, तलवारीने प्राणघातक हल्ला ; तिघांना बेड्या, माळेगाव परिसरातील घटना

Baramati Crime News : शेअर मार्केटमधील नफ्याचे अमिष दाखवत मोरगावातील एकाची ४० लाखांची फसवणूक ; वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.. 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

प्रदीप पूर्णेकर हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! पप्या शिंदे चप्पलऐवजी बूट घालून का आला? समोर आलं धक्कादायक कारण.

Friday, 16 October 2026, 17:03

पत्रकारांनो आंदोलनाच्या कव्हरेजसाठी जाताय? पत्रकारांसाठी आंदोलनांच्या कव्हरेजबाबत नियमावली जारी; भारतीय प्रेस परिषदेचा मोठा निर्णय

Friday, 16 October 2026, 16:36

मोठी अपडेट! ‘आपले सरकार’ पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत बंद; नागरिकांची कामं ठप्प, नेमकं कारण काय?

Friday, 16 October 2026, 16:33

ऐकलं का? दिवाळीअगोदर ‘हे’ महत्वाचं काम करा नाहीतर फराळ विसरा; गॅस सबसिडीबाबत ‘या’ महत्वाच्या अपडेट करा नाहीतर लाभापासून राहाल वंचित

Friday, 16 October 2026, 16:10

फिल्म इंडस्ट्रीत कामाचं आमिष, खासगी व्हिडीओची धमकी अन् 1 कोटींचा उल्लेख;विरारमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य…

Friday, 16 October 2026, 15:52

दिवाळीअगोदर शेतकऱ्यांना मिळणार ५ हजार रुपये! नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर; वाचा सविस्तर…

Friday, 16 October 2026, 15:43
Next Post

Ignorance : १२ वर्षीय बहिणीची पहिली मासिक पाळी बेतली जीवावर, चारित्र्याच्या संशयावरून भावाने कायमचाच काढला काटा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp