Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; इंदापुरात १०० हून अधिक कर्मचारी सहभागी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 November 2026, 11:46

आदित्य बोराटे 

इंदापूर: ‘समान काम, समान वेतन’ या न्याय्य तत्त्वानुसार दुय्यम व जिल्हा न्यायालयांतील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (ता. १७) बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात इंदापूर जिल्हा व सत्र न्यायालयासह तालुकास्तरीय न्यायालयांमधील १०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले असून, त्यांच्या काम बंद आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे.

उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार न्यायालयीन कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. समान स्वरूपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळावे, या तत्त्वाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. शासनाने मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

इंदापुरातही न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यामुळे न्यायालयीन कामकाजावर संपाचा परिणाम जाणवू लागला आहे.

या आंदोलनात पुणे जिल्हा न्यायालयीन लघुलेखक कर्मचारी संघटनेचे इंदापूर तालुका प्रतिनिधी रमेश एस. पारवे, पुणे जिल्हा न्यायालयीन गट-क कर्मचारी संघटनेचे तालुका प्रतिनिधी नवनाथ एस. नामदास, पुणे जिल्हा न्यायालयीन बेलिफ कर्मचारी संघटनेचे तालुका प्रतिनिधी अमोल मुंढे, तसेच पुणे जिल्हा न्यायालयीन गट-ड कर्मचारी संघटनेचे तालुका प्रतिनिधी अनिल टी. जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले आहेत.

*मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला असून, आता शासन या मागण्यांबाबत काय भूमिका घेते, याकडे न्यायालयीन कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे.*

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; इंदापुरात १०० हून अधिक कर्मचारी सहभागी

Wednesday, 18 November 2026, 11:46

गोकुळचा २८० कोटींचा हिशेब कुठे बिघडला? पशुखाद्य विभागालाही १६ कोटींचा तोटा; प्रशासकीय मंडळाची श्वेतपत्रिका

Wednesday, 18 November 2026, 11:41

पुण्यातील एअर होस्टेस हत्या प्रकरणाला नवं वळण! वर्षाने फ्लॅट विकून मित्राला दिले 60 लाख; पती अन् आईच्या दाव्याने खळबळ..

Wednesday, 18 November 2026, 11:15

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; बावनकुळेंची मोठी घोषणा…

Wednesday, 18 November 2026, 10:33

पुण्यात पहाटे अग्नितांडव! टिंबर मार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी; 60 दुकानं जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान!

Wednesday, 18 November 2026, 10:19

Pune News: अपघातानंतर जखमी महिलेला रुग्णालयात नेले, पण प्रकृती गंभीर असल्याचे समजताच ठोकली धूम; पोलीस कर्मचाऱ्याला अखेर बेड्या

Wednesday, 18 November 2026, 10:05
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp