Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील एअर होस्टेस हत्या प्रकरणाला नवं वळण! वर्षाने फ्लॅट विकून मित्राला दिले 60 लाख; पती अन् आईच्या दाव्याने खळबळ..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 November 2026, 11:15

पुणे : विमानतळावरील खासगी विमान कंपनीत काम करणाऱ्या 35 वर्षीय वर्षा तुरकर हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात वर्षाच्या पतीने आणि आईने आता आर्थिक व्यवहारांबाबत मोठा खुलासा केला आहे. वर्षाने नागपूर येथील फ्लॅट विकून मिळालेल्या पैशांपैकी सुमारे 15 लाख रुपये निलेश अग्रवालला दिले होते, तर एकूण 60 लाख रुपये बिझनेसच्या विस्तारासाठी दिल्याचा दावा पतीने केला आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरून यांच्यात काही वाद झाला असावा, अशी शंका कुटंबीयांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त पुण्यावरून माहेरी आलेल्या वर्षाला तिचा मित्र निलेश अग्रवाल हा जंगलात घेऊन गेला होता. तिथे अज्ञात चोरट्यांनी पाठीत वार केल्यामुळे वर्षाचा मृत्यू झाला, असा बनाव निलेशने पोलिसांसमोर रचला होता. मात्र, त्याच्या विधानावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे.

दुसरीकडे, या प्रकरणात वर्षाच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे. वर्षाच्या आईने निलेशवर गंभीर आरोप करताना सांगितले की, निलेशनेच फोन करून वर्षाला चाकू लागल्याची माहिती दिली आणि थोड्याच वेळात तिला हॉस्पिटलमध्ये नेल्याचे सांगितले. त्यामुळे संपूर्ण कट निलेशनेच रचून मुलीला संपवले असावा, असा संशय आईने व्यक्त केला आहे.

चार दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील बोंद्रानी परिसरातील निर्जन जंगलात तिचा मृतदेह आढळल्याने मोठी सनसनाटी निर्माण झाली होती. मृतदेहावर जखमांच्या खुणा असल्याने हा घातपात असल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील एअर होस्टेस हत्या प्रकरणाला नवं वळण! वर्षाने फ्लॅट विकून मित्राला दिले 60 लाख; पती अन् आईच्या दाव्याने खळबळ..

Wednesday, 18 November 2026, 11:15

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; बावनकुळेंची मोठी घोषणा…

Wednesday, 18 November 2026, 10:33

पुण्यात पहाटे अग्नितांडव! टिंबर मार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी; 60 दुकानं जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान!

Wednesday, 18 November 2026, 10:19

Pune News: अपघातानंतर जखमी महिलेला रुग्णालयात नेले, पण प्रकृती गंभीर असल्याचे समजताच ठोकली धूम; पोलीस कर्मचाऱ्याला अखेर बेड्या

Wednesday, 18 November 2026, 10:05

बारावी पास तरुण बनला तोतया IAS अधिकारी! पुण्यातील सोसायटीचा चेअरमन बनून केला 35 लाखांचा घोटाळा; नेमकं प्रकरण काय? वाचा

Wednesday, 18 November 2026, 9:52

तुकाराम मुंढे यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला! अडीच तोळे सोने अन् 80 हजार रुपये लंपास; नेमकं प्रकरण काय? तपासात सत्य आले समोर

Wednesday, 18 November 2026, 9:43
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp