Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dive Ghat Accident | दिवे घाटात झालेल्या अपघातात बारामती व सासवड येथील दोघांचा मृत्यू…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 9 May 2023, 10:15

Dive Ghat Accident | लोणी काळभोर, (पुणे) : हडपसर – सासवड महामार्गावरील दिवे घाटात टँकरचालकाचा टँकरवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (ता. ०८) साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाला.

धनंजय पवार (वय ३८, रा. भिवडी ता. पुरंदर), पांडुरंग शिंदे (वय ५६, रा. सोमेश्वरनगर, बारामती) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, टँकर हा सासवड मार्गावरून पुण्याकडे निघाला असताना त्याने दिवे घाटात दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिली. हडपसरकडे येताना शेवटच्या वळणावर उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना उडवत टँकर दरीत कोसळला.

यामध्ये एका दुचाकी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला तर टँकरवरचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दोनशे ते तीनशे फूट दरीत कोसळला. या अपघातात दुचाकीवरील एकाचा व चालक अशा दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोघेजण तर दोघे गंभीर जखमी झाले.

 

दरम्यान, घटनास्थळी लोणी काळभोर पोलिस, अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले होते. टँकरमध्ये कच्चे रसायन भरलेला असल्यामुळे ॲसिडची गळती सुरू होती. रेस्क्यू टीम आणि अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसही दाखल झाले आहेत. दिवे घाटात वाहतूक कोंडी झाली आहे.

यावेळी दिवे घाटात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. तसेच जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Accident | जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर पलटी; प्रचंड वाहतूक कोंडी पहा व्हिडीओ 

Accident | पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसची मालट्रकला धडक : अपघातात दोघेजण ठार, : 3 जण जखमी

Accident : नवले पुलावर अपघाताचे सत्र सुरूच ; कंटेनरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळील घटना..

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59

कवठे येमाईत गांजासह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

Wednesday, 23 September 2026, 19:28
Next Post

Loni Kalbhor News : लोणी काळभोर टोलनाका परिसरात तब्बल साडे तीन कोटींची रोकड जप्त ; चारचाकी गाडीसह एकाला अटक, पुणे शहर पोलिसांची कामगिरी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp