Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दौंड – पाटस रोडवर अपघातग्रस्त चारचाकी ऑडी पेटवून दिल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल..

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Sunday, 25 June 2023, 9:55

राहुलकुमार अवचट : 

Daund News : यवत, (पुणे) : दौंड पाटस रोडवर अपघातानंतर चारचाकी ऑडी कार पेटवून दिल्याप्रकरणी ९ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Daund News)

मयुर अंकुश गावडे, मनोज उर्फे मुन्ना अजिनाथ घटकळ, संजु विलास वायाळ, रोहन मुकेश गावडे, सोमनाथ दत्तु गावडे (रा. सर्वजण बिरोबावाडी ता. दौंड व इतर आणखी ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हनुमंत भाऊसाहेब भगत यांनी फिर्याद दिली आहे. (Daund News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटस – दौड रोडवर शनिवारी (ता. २४) बिरोबावाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत तळाचा पाण्याचा ओढा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार नेहल अप्पासाहेब गावडे (वय २६, रा. पाटस-बिरोबावाडी ता.दौंड) या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. (Daund News)

 

चारचाकी गाडीने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून ९ जणांनी बेकायदा गर्दी, जमाव जमवुन सदर गाडीवर पेट्रोल टाकुन तिचे नुकसान करण्याच्या हेतूने ती जाळून टाकली. त्यानुसार पोलीस नाईक भगत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करीत आहेत. (Daund News)

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42

नांदूर येथील गिट्स कंपनीतून तांब्याची केबल चोरणारा चोरटा यवत पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Saturday, 12 September 2026, 15:17

मराठ्याचं वादळ मुबंईत धडकणार! मनोज जरांगेंचा मोर्चा कधी, कुठून आणि कोणत्या मार्गाने? ए टू झेड’ माहिती एका क्लिकवर

Saturday, 12 September 2026, 15:05

डीजे बंदीचा मुद्दा तापणार?विद्यानंद बापटाचीं प्रशासनाला कडक नोटीस, ‘या’ 3 मुद्द्यांवर तातडीने बंदीची मागणी

Saturday, 12 September 2026, 14:45

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते पूर्व हवेलीत सुमारे 5 कोटींच्या विकासकामांचे रविवारी भूमिपूजन; पालखीतळासाठी 2 कोटी 15 लाखांचा निधी – सभापती युवराज काकडे यांची माहिती

Saturday, 12 September 2026, 13:54
Next Post

Patas News : पाटस येथे भरदिवसा घरफोडी करून ८ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला ;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp