Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Patas News : पाटस येथे भरदिवसा घरफोडी करून ८ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला ;

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 25 June 2023, 10:12

राहुलकुमार अवचट
Patas News : यवत : पाटस (ता. दौंड) ग्रामपंचायत भागवतवाडी येथील बंद घराचे कुलूप तोडून भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून ८ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. हि घटना गुरुवारी (ता.२२) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.(Patas News)

यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी महेशकुमार विजयकुमार बोरसे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Patas News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरसे कुटुंब हे त्यांच्या कामानिमित्त गुरुवारी (ता.२२) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घर बंद करून गेले होते. त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घरी आले असता, (Patas News)त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले व घराचा दरवाजा उघडा दिसून आला. त्यांनी तातडीने घरात जाऊन पहिले असता, घरातील समान अस्थावस्थ पडलेले दिसून आले.

बोरसे यांनी तातडीने बेडरूमच्या कपाटातील दागिने पहिले असता, त्यांनी कपाटातील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी आढळून आली नाही. त्यांच्या कपाटातील ३ तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, २ तोळ्याचे मंगळसुत्र, साडे चार तोळ्याच्या बांगड्या, नत, गंठण, २ अंगठ्या, मिनी मंगळसुत्र, चैन, कानातील रिंगा, ब्रेसलेट, चांदीची मुर्ती व पैंजण असा एकूण ७ लाख ८२ हजार रुपये किंमतीच्या दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.(Patas News)

 

याप्रकरणी महेशकुमार विजयकुमार बोरसे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करीत आहेत.(Patas News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42

नांदूर येथील गिट्स कंपनीतून तांब्याची केबल चोरणारा चोरटा यवत पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Saturday, 12 September 2026, 15:17

मराठ्याचं वादळ मुबंईत धडकणार! मनोज जरांगेंचा मोर्चा कधी, कुठून आणि कोणत्या मार्गाने? ए टू झेड’ माहिती एका क्लिकवर

Saturday, 12 September 2026, 15:05
Next Post

Madha News : विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार करिअर करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे - जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp