Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : पुणे सोलापूर महामार्गावर पाटस येथे भीषण अपघात !

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 June 2023, 10:38

Daund News : दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथील भागवतवाडी जवळ मालवाहतूक करणारा ट्रक आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन अपघातात झाला. या अपघातात चुलता पुतण्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळए परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज गुरुवारी (दिनांक १५) पहाटे दोन वाजण्याच्या आसपास पाटस जवळील भागवतवाडी येथे हा अपघात झाला

 

 चुलता व पुतण्या जागीच ठार

वैभव सुधाकर हाके (वय १८), बिभीषण बालाजी हाके ( वय ३२, दोघेही रा. बंडगरवाडी ता बसवकल्याण, कर्नाटक ) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या चुलता पुतण्याची नावे आहेत..

मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी अँगलची वाहतूक करणारा मालवाहतूक ट्रक सोलापूर बाजूकडून पुणे दिशेला भरधाव वेगाने जात असताना भागवतवाडी जवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा रस्ता ओलांडत होता. (Daund News) त्याचवेळी ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला.

या अपघातात ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला, पण ट्रकमधील चालक बिभीषण हाके व त्याचा पुतण्या वैभव हाके हे या अपघातात जागीच मरण पावले. हा अपघात एवढा भीषण होता की, लोखंडी अँगल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चेंदामेंदा झाला. ट्रकचे तुकडे रस्त्यावर विचित्र अवस्थेत पडले. (Daund News) लोखंडी अँगल हे पुढच्या वाहन चालकाच्या केबिनमध्ये घुसल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान वैभव याने यंदा इयत्ता बारावीचे परीक्षा दिल्याने नुकताच जाहीर झालेल्या निकालात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. (Daund News) या दोघांच्या मृत्यूने कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बंडगरवाडीत शोककळा पसरली.

दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस शिपाई समीर भालेराव, हनुमंत भगत, संदीप कदम आदींनी घटनास्थळी धाव घेत ट्रकमधील मृतदेह बाहेर काढले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : केडगाव : संतराज महाराज पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी प्रस्थान

Daund News : मुलगी पळून नेल्याच्या संशयावरून एकावर चाकू हल्ला ; यवत पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल

Daund News : देलवडी गावाला विकासकामांसाठी 8 कोटींचा निधी मंजूर; अंगणवाडी बांधकामासह इतर कामांना सुरुवात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

daund crime

Daund News : दौंडमध्ये लहान मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी ; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल तर तर दुसऱ्या बाजूने विनयभंगाची तक्रार

Monday, 27 April 2026, 16:39

Pune News : पुण्यातील हांडेवाडीत लहान मुलींना गाडीत बसवून नेण्याचा प्रयत्न ; विरोध करणाऱ्या भावंडांना बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:54
daund crime

Daund Fraud News : दौंडमध्ये ऊसतोड मजुरांच्या नावाखाली शेतकऱ्याला 7 लाखांचा गंडा ; मुकादमावर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:51

Pune News : उरुळी देवाची येथे दिवसाढवळ्या घरफोडी करून 6 लाखांहून अधिक ऐवज लंपास..

Monday, 27 April 2026, 13:41
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Fursungi News : “आयटी इंजिनिअर महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ ; 5 जणांवर गुन्हा दाखल..

Monday, 27 April 2026, 13:37

‘समर्थ क्रॉप केअर’चा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळीसह त्याच्या 9 साथीदारांवर नगर जिल्ह्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 12:55
Next Post

Indapur News : संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या दर्जाहीन कामाची चौकशी करण्याची हर्षवर्धन पाटील यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.