Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या दर्जाहीन कामाची चौकशी करण्याची हर्षवर्धन पाटील यांची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 June 2023, 10:52

दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या दर्जाहीन, निष्कृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना बुधवारी (ता.14) दिले.

 

यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या.

या बैठकीमध्ये संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या दर्जाहीन कामाबरोबरच विविध विषयांवरही चर्चा केली. याभेटीमध्ये संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम निकषानुसार गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, (Indapur News)  निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व मार्गाचे काम लवकर पूर्ण होणेसाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा यासंबंधीचे निवेदन हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री गडकरी यांना दिले.

निकृष्ट कामाबाबत जनतेच्या अनेक तक्रारी

पालखी मार्गाचे काम दर्जेदार झाले पाहिजे, अशी कडक भूमिका गडकरी यांची आहे. मंत्री गडकरी हे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत कधीही तडजोड करीत नाही. (Indapur News) मात्र पालखी मार्गाच्या निकृष्ट कामाबाबत जनतेच्या अनेक तक्रारी येत आहेत. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाची ना. गडकरी यांनी स्वतंत्रपणे दौरा काढून पाहणी करावी, शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम मिळणेसाठी वाद वादविवादाचे दावे लवकर निघाली काढण्यात यावेत अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी गडकरी या केली.

सदर कामाच्या ठिकाणी फलक व इतर रस्ता सुरक्षिततेच्या नियमांचे कंत्राटदारांकडून पालन केले जात नसल्याने सतत अपघात होऊन अनेकांना जीव गमावावे लागले आहेत. (Indapur News) पालखी मार्गाच्या अपूर्ण कामांमुळे जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे पालखी मार्गाची गुणवत्तापूर्ण अशी कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Indapur News : इंदापूरच्या आमदारांनी विकासकामांचे श्रेय घेण्याची सवय बंद करावी; अँड. शरद जामदार

Indapur News : जिजाऊ फेडरेशनकडून कर्तृत्वान महिलांचा सन्मान

Indapur News : बलभीम काळे व बापूराव बंडगर यांच्या निधनाने समाजाचे नुकसान : हर्षवर्धन पाटील

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; ‘वेदनाशामकासारख्या’ पदार्थाचा संशय

Wednesday, 29 April 2026, 14:16
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

Daund Crime News : चक्क दौंड पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला ; 12 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 29 April 2026, 13:55

Shirur News : न्हावरे सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश खंडागळे तर उपाध्यक्षपदी हिरामण करपे बिनविरोध..

Wednesday, 29 April 2026, 13:28

Hadapsar News : क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठी तरुणाला दांडक्याने मारहाण ; पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर तिघांवर खंडणीचा गुन्हा, तर एजंटांची होणार ‘चारित्र्य पडताळणी’..

Wednesday, 29 April 2026, 12:56

Daund Politics: नांदूरच्या सरपंचपदी विशाल थोरात विराजमान, रुपाली चाकणकर यांच्या भावाला पराभवाचा धक्का

Wednesday, 29 April 2026, 12:23

Ambedkar jayanti : लोणी काळभोरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची पर्वणी; वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Wednesday, 29 April 2026, 11:28
Next Post

Daund News : कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; १६ गोवंशाची सुटका ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.